तळवलीत रंगला दोन बहीणीचा नेञदिपक पालखी भेट सोहळा भक्तांनी पाहीला याची देही याची डोळा!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तळवलीत रंगला दोन बहीणीचा नेञदिपक पालखी भेट सोहळा भक्तांनी पाहीला याची देही याची डोळा!
तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)
गुहागर तालुक्यातील तळवली गावची ग्रामदैवत
सुकाई देवी व पेवे गावचे ग्रामदैवत आई झोलाई देवी या दोन बहिणींचा नेञदिपक पालखी भेट सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्याने भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते संपूर्ण परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला.दरवर्षीप्रमाणे तळवली ग्रामदैवत सहाण
येथे हा पालखी भेट सोहळा संपन्न झाला. “आई सुकाई देवी आई झोलाई देवी यांच्या नावाने होणारा जयघोष, फटाक्यांची भव्य आतिषबाजी आणि ढोल-ताशांच्या कडकडाटात दोन्ही पालख्या एकमेकींना भेटल्या.

हा नयनरम्य सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी गुहागर तालुक्यासह परराज्यातूनही हजारो भाविकांनी गर्दी केली होती.पालख्यांची भेट झाल्यानंतर परंपरेनुसार दोन्ही पालख्या तळवली सहाणेवर
विराजमान झाल्या. त्यानंतर विधीवत जपसाल आणि नैवेद्य दाखवून दर्शन सोहळ्याला सुरुवात झाली.

दोन्ही देवींना ‘जागृत देवस्थान’ आणि ‘नवसाला पावणारी माता’ म्हणून ओळखले जाते.आपल्या संकट काळात देवीने नेहमीच रक्षण केल्याची भावना येथील ग्रामस्थांमध्ये आहे. हीच श्रद्धा उराशी बाळगून भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

या उत्सवाचे नेटके नियोजन ग्रामस्थांच्या एकजुटीने हा उत्सव समाजासमोर एक आदर्श ठेवणारा ठरला.

यावेळी उपस्थित मान्यवर श्री. सुकाई देवी देवस्थान कमिटी चे संपूर्ण कार्यकारिणी, मानकरी, गावकर, पुजारी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

महाराष्ट्र दिनी रत्नागिरीत विकासकामांचा वर्षाव; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे मोठे घोषणापत्र

महाराष्ट्र दिनी रत्नागिरीत विकासकामांचा वर्षाव; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे मोठे घोषणापत्र ६७ व्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रध्वजाला मानवंदना; विमानतळ, रेल्वे...
Read More
महाराष्ट्र दिनी रत्नागिरीत विकासकामांचा वर्षाव; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे मोठे घोषणापत्र

केईएम रुग्णालयाच्या नामांतराला मार्डचा तीव्र विरोध; ‘नाव बदलून समस्या सुटत नाहीत’

केईएम रुग्णालयाच्या नामांतराला मार्डचा तीव्र विरोध; ‘नाव बदलून समस्या सुटत नाहीत’ मुंबईतील ऐतिहासिक रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या निर्णयावर निवासी डॉक्टर नाराज,...
Read More
केईएम रुग्णालयाच्या नामांतराला मार्डचा तीव्र विरोध; ‘नाव बदलून समस्या सुटत नाहीत’

गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांना राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान

गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांना राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान   गुहागर -महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या सेवाभावी...
Read More
गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांना राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान

डोंबिवलीजवळील घारीवली परिसरात वृद्धाची हत्या….दहा ते पंधरा जणांचा टोळक्याकडून हल्ला……..तीन महिलांसह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात.

"डोंबिवलीजवळील घारीवली परिसरात वृद्धाची हत्या....दहा ते पंधरा जणांचा टोळक्याकडून हल्ला........तीन महिलांसह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात....." नवीमुंबई (मंगेश जाधव)...
Read More
डोंबिवलीजवळील घारीवली परिसरात वृद्धाची हत्या….दहा ते पंधरा जणांचा टोळक्याकडून हल्ला……..तीन महिलांसह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात.

डायलिसिस रुग्णांना दिलासा!राज्यात १२ नवीन ‘महाडायलिसीस’ केंद्रांचे १ मे रोजी होणार लोकार्पण

डायलिसिस रुग्णांना दिलासा!राज्यात १२ नवीन ‘महाडायलिसीस’ केंद्रांचे १ मे रोजी होणार लोकार्पण मुंबई : ग्रामीण भागातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना शासकीय...
Read More
डायलिसिस रुग्णांना दिलासा!राज्यात १२ नवीन ‘महाडायलिसीस’ केंद्रांचे १ मे रोजी होणार लोकार्पण

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; १० जागांसाठी १० उमेदवार निश्चित

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; १० जागांसाठी १० उमेदवार निश्चित मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड समोर आली असून विधानपरिषदेच्या...
Read More
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; १० जागांसाठी १० उमेदवार निश्चित

विवाहास नकार दिल्याने विरारमध्ये मायलेकींची हत्या; आरोपीनेही आत्महत्येचा प्रयत्न

शीर्षक: विवाहास नकार दिल्याने विरारमध्ये मायलेकींची हत्या; आरोपीनेही आत्महत्येचा प्रयत्न : प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद टोकाला; विरार पश्चिमेतील पूनम आकांक्षा...
Read More
विवाहास नकार दिल्याने विरारमध्ये मायलेकींची हत्या; आरोपीनेही आत्महत्येचा प्रयत्न

ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी निलंबित; भूसंपादन घोटाळा आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाई

ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी निलंबित; भूसंपादन घोटाळा आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाई भूसंपादनातील अनियमितता, सरकारी तिजोरीचे नुकसान आणि कर्तव्यात...
Read More
ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी निलंबित; भूसंपादन घोटाळा आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाई

१२ वर्षीय बालिका कु.मानसी कदम हिचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

१२ वर्षीय बालिका कु.मानसी कदम हिचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू खेड : वार्ताहर (योगेश पेढांबकर) तालुक्यातील धामणंद गाव येथील वावे...
Read More
१२ वर्षीय बालिका कु.मानसी कदम हिचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सामाजिक कार्यकर्ते अरविंद येलवे छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

सामाजिक कार्यकर्ते अरविंद येलवे छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कार २०२६’ ने सन्मानित नवीमुंबई (मंगेश जाधव) 'दिशा महाराष्ट्राची' या...
Read More
सामाजिक कार्यकर्ते अरविंद येलवे छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कार २०२६’ ने सन्मानित