जयगड खंडाळा रोड इथे केमिकल घेऊन जाणारा ट्रक पलटी……..

जयगड खंडाळा रोड इथे केमिकल घेऊन जाणारा ट्रक पलटी……..

रत्नागिरी ( निलेश रहाटे प्रतिनिधी) :-       जयगड खंडाळा रोड येथील रिंगी फाटा गवळीवाडी इथे आज दुपारी १ वाजता jsw फोर्ट जयगड कडून रत्नागिरी कडे जाणारा केमिकल वाहतूक करणारा MH१० CQ १४०० हे वाहन पलटी होऊन वाहनातील केमिकल नदीपात्रात मिक्स झाल्यामुळे जलप्राणी मृत झाले आहेत नदी चा प्रवाह चाफेरी गावातून पुढे खाडी ला हे पाणी जमा होते.दरवर्षी चाफेरी नदी वर गणपती विसर्जन ही मोठया प्रमाणात होतात त्यामुळे आजच्या अश्या घटना मुळे स्थानिक ग्रामस्थ हयांच्या मनात भिती चे वातावरण पसरले आहे.

घटनास्थळी पोलिस पोहचले असून, पाहणी करून पुढील कारवाई सुरू आहे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें