गणपतीपुळे येथील मुख्य पुजारी अभिजीत विनायक घनवटकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गणपतीपुळे येथील मुख्य पुजारी अभिजीत विनायक घनवटकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट.

गणपतीपुळे येथील मुख्य पुजारी अभिजीत विनायक घनवटकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतना

 

मुंबई – गणपतीपुळे येथील श्री देव श्रीक्षेत्र संस्थानाचे मुख्य पुजारी अभिजीत विनायक घनवटकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाचारदृष्ट्या भेट घेतली.

 

या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांना श्रींचा प्रसाद अर्पण केला आणि त्यांच्याशी भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन घेतले. अभिजीत विनायक घनवटकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटीवर आभार मानले आणि श्रींच्या कृपेने त्यांच्या पुढील कार्यासाठी मार्गदर्शन मिळाल्याचे सांगितले.

गणपतीपुळे येथील मुख्य पुजारी अभिजीत विनायक घनवटकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट.

.  – मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेली ही भेट श्री देव श्रीक्षेत्र गणपतीपुळे व त्या ठिकाणी होणाऱ्या धार्मिक कार्यांचा महत्वाचा टप्पा मानली जात आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]