कोन फाट्यावर एस टी पलटली चालकासह प्रवाशी जखमी

कोन फाट्यावर एस टी पलटली चालकासह प्रवाशी जखमी

नवी मुंबई -कोन फाट्यावर एस टी पलटली चालकासह प्रवाशी जखमी

नवी मुंबई (मंगेश जाधव)-पनवेल महामार्गावरील कोन फाटा असलेल्या क्रेझी बारसमोर भीषण अपघाताची घटना काल दुपारी घडली असुन यामध्ये बस चालकासह इतर ३प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली आहे.

वाशिवले ते पनवेल जाणारी एस टी बस क्रमांक एम एच २०बी एल ३३३४हि बस झाडाला भरधाव वेगात धडकली बघणार्याला धडकी भरावी असेच या अपघाताचे दूष्य होते. झाडाला जोरात बस थडकल्या नंतर एस टी बस रस्त्यावर पलटी झाली या अपघातात बसचा समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे या भीषण दुर्घटनेत बस चालकासह तीन ते चार प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे.

कोन फाट्यावर एस टी पलटली चालकासह प्रवाशी जखमी

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें