जय भवानी नवरात्रौत्सव उत्सव मंडळ माजरेकरवाडी आणि शिवजयंती उत्सव समिती जैतापूर आयोजित

जय भवानी नवरात्रौत्सव उत्सव मंडळ माजरेकरवाडी आणि शिवजयंती उत्सव समिती जैतापूर आयोजित

 

???? छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य कबड्डी स्पर्धा!

 

✍️राजू सागवेकर/राजापूर.. 

 

▪️ राजापूर तालुक्यातील जय भवानी नवरात्रौत्सव उत्सव मंडळ माजरेकरवाडी आणि शिवजयंती उत्सव समिती जैतापूर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

▪️ ही स्पर्धा 19 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता जैतापूर एस.टी. स्टॅण्डजवळ, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

 

*पारितोषिके:*

 

???? प्रथम पारितोषिक – ₹11,111/- व आकर्षक चषक

???? द्वितीय पारितोषिक – ₹7,777/- व आकर्षक चषक

???? उत्कृष्ट चढाई – ₹1,001/- व आकर्षक चषक

???? उत्कृष्ट पकड – ₹1,001/- व आकर्षक चषक

 

▪️ स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश फी ₹800/- असून, इच्छुक संघांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

संपर्क:

???? प्रसाद करगढकर – 7083030044

???? साईल भाटकर – 8668777626

???? पंकज पाटील – 9823765972

▪️ या रोमांचक कबड्डी स्पर्धेला शिवप्रेमी आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

जय भवानी नवरात्रौत्सव उत्सव मंडळ माजरेकरवाडी आणि शिवजयंती उत्सव समिती जैतापूर आयोजित

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें