कामोठे येथे मोफत एक्स-रे व आरोग्य शिबिराचे आयोजन

कामोठे येथे मोफत एक्स-रे व आरोग्य शिबिराचे आयोजन

नवी मुंबई (मंगेश जाधव)

कामोठे येथे (पनवेल ता.)*प्राथमिक आरोग्य केंद्र कामोठे* आणि *वैल्यु ऑफ स्माइल फाउंडेशन* यांच्या संयुक्त विद्यमाने *मोफत छातीचा एक्स-रे शिबिर* आयोजित करण्यात येत आहे. या शिबिरात नागरिकांना *मोफत छातीचा एक्स-रे* तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी स्थानिक *प्राथमिक आरोग्य केंद्र कामोठे* कार्यालयात किंवा *वैल्यु ऑफ स्माइल फाउंडेशनच्या* प्रतिनिधींशी संपर्क साधवा.

 

???? दिनांक: 20 फेब्रुवारी 2025

⏰ वेळ: सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत

???? स्थळ: साई मंदिर, सेक्टर-19, कामोठे

 

➡ अधिक माहितीसाठी संपर्क:

हरजिंदर कौर – 9323185866

सीमा भंडारे – 8591930244

 

आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्या!

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें