बारावी निकाल 2025: 96.74% निकालासह कोकण पुन्हा राज्यात अव्वल!

 

बारावी निकाल 2025: 96.74% निकालासह कोकण पुन्हा राज्यात अव्वल!

 

राज्याचा निकाल 91.88%; रत्नागिरी वार्ताहर डिजिटल आणि RV न्यूज चॅनल तर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

 

रत्नागिरी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इ. १२ वीचा निकाल आज जाहीर झाला असून कोकण विभागाने पुन्हा एकदा आपली उज्ज्वल शैक्षणिक परंपरा सिद्ध केली आहे. 96.74 टक्के निकालासह कोकणाने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. राज्याचा सरासरी निकाल 91.88 टक्के लागला आहे.

 

विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उत्तम यश मिळवून पालक, शिक्षक आणि शाळांचा गौरव वाढवला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही यामध्ये विशेष सहभाग राहिला.

 

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र आणि RV न्यूज चॅनल तर्फे सर्व उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थिनींना मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक-व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा!

 

 

 

#बारावीनिकाल2025 #HSCResult2025 #कोकणविभाग #रत्नागिरीयश #RVNews #RatnagiriVartahar #StudentsSuccess #शिक्षणघडामोडी

 

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें