भाजपा खेरवाडी मंडळ वस्तू आणि सेवा कर जनजागृती व मार्गदर्शन सभेचे आयोजन 

भाजपा खेरवाडी मंडळ वस्तू आणि सेवा कर जनजागृती व मार्गदर्शन सभेचे आयोजन 

 

मुंबई प्रविणभाऊ पवार 

 

आज शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी मोदी सरकार द्वारा करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा कर (G.S.T.) मधील बदललेल्या धोरणा संदर्भात जनजागृती व मार्गदर्शन सभा जैन देरासर, शांताराम भट चाळ, जे.पी. रोड, खार पुर्व मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.

 

या प्रसंगी प्रतिक कर्पे CA व हेमंत जांगला Alumni ( llM, Ahmedabad), राजेश दाभोळकर जिल्हा उपाध्यक्ष संयोजक वस्तू व सेवा कर, प्रसाद मरगज जिल्हा सचिव सहसंयोजक वस्तू व सेवा कर यांनी GST विषयावर मार्गदर्शन केले.‌ सुहास आडिवरेकर मुंबई उपाध्यक्ष व अध्यक्ष मुंबई कोकण विकास आघाडी यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.

 

प्रमुख उपस्थिती शितल मकवाना जिल्हा सरचिटणीस, भुवनेश बत्तुल जिल्हा कार्यकारणी सदस्य, माधुरी नाईक जिल्हा कार्यकारणी सदस्य, लक्ष्मण दुबे जिल्हाध्यक्ष, युवा मोर्चा, उत्तर मध्य मुंबई, कनैया पटेल मंडळ सरचिटणीस माधुरीताई नाईक मंडळ सरचिटणीस, विनायक देठे वॉर्ड अध्यक्ष ९५, अनिल गुप्ता मा. जिल्हा उपाध्यक्ष, ॲड. सुभाष राजोरा, मा‌. वॉर्ड अध्यक्ष ९६, मयुर बागेरीया उपस्थित होते

 

या प्रसंगी खेरवाडी मंडळातील वॉर्ड ९५/९६ मधील व्यापारी संघटना व व्यापारी वर्ग आणि उद्योजक त्याचबरोबर पदाधिकारी/कार्यकर्ते ह्या सभेस उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें