एस.टी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! निवृत्तीनंतरही ‘करारा ‘वर एस.टी।तच नोकरीची संधी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

एस.टी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! निवृत्तीनंतरही ‘करारा ‘वर एस.टी।तच नोकरीची संधी

एसटी मधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना करारावर पुन्हा एसटीतच नोकरी!

  • मुंबई विभागात ‘सेवा करार’ पद्धतीने भरती; ६५ वर्षे ६ महिन्यांपर्यंत वयोमर्यादा
  • या पदांसाठी संधी: कारागीर, चालक, सहाय्यक व स्वच्छक पदांसाठी अर्ज करा

मुंबई :- एसटी महामंडळातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटीने नवी योजना आणली असून आता कंत्राटी पद्धतीने एसटीमध्येच नोकरी करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. ही रांधी सध्या मुंबई विभागासाठीच लागू असून सेवानिवृत्त तसेच स्वेच्छानिवृत्ती पंतलेल्या कर्मचाऱ्यांना काही ठरावीक पदांसाठी लागू लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचा-यांना सेवा करार पद्धतीने विवक्षित कामकाजासाठी करार तत्त्वावर महामंडळ घेणार आहे. मुंबई प्रदेशांतर्गत येणाऱ्या मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या विभागांसाठी वर्ग ३ पदातील कारागीर क. सहाय्यक कारागीर व चालक तसेच वर्ग ४ पदातील सहाय्यक व स्वच्छकपदाच्मा कामकाजासाठी करार तत्त्वावर घेण्याबाबत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत.
अटी व शर्ती: इच्छुक सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत कर्मचाऱ्याऱ्यांचे अर्ज करताना अर्ज करायच्या तारखेपर्यंत त्याचे वय ६५ वर्षे व सहा महिन्यापेक्षा अधिक नसावे तसेच इच्छुक सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत कर्मचारी हे ज्या विभागातून सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त झालेले

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]