वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातून सिद्धी रामगडे तर असगोली जिल्हा परिषद गटातून विक्रांत जाधव

वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातून सिद्धी रामगडे तर असगोली जिल्हा परिषद गटातून विक्रांत जाधव

आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद दोन गटातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर.आमदार भास्कर जाधव आणि जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी आज गुहागर तालुक्यातील शासकीय विश्रामगृह येथे गुहागर तालुक्यातील पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती गणाच्या इछुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या यामध्ये वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातून सिद्धी संतोष रामगडे, असगोली जिल्हा परिषद गटातून विक्रांत भास्करराव जाधव यांची उमेदवारी आज आमदार भास्कर जाधव यांनी जाहीर केली.आणि पदाधीकारी, कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आणि आनंदोत्सव साजरा केला

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें