खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तालुकाध्यक्ष साहिल आरेकर यांच्या पुढाकाराने गुहागर शहरात अनेकांचे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश

highlits

खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तालुकाध्यक्ष साहिल आरेकर यांच्या पुढाकाराने गुहागर शहरात अनेकांचे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश

गुहागर शहरातील महिला आणि युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

आबलोली (संदेश कदम)
गुहागर शहरातील भाजप, शिवसेना, आर. पी. आय. मधील युवक तसेच महिला भगिनींचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये खासदार सुनील तटकरे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत रोहा येथे पक्ष प्रवेश पार पडला यावेळी भाजपच्या माजी महिला शहराध्यक्ष नेहा वराडकर, आर पि आय च्या शीतल कदम, युवा सेनेचे सिद्धार्थ वराडकर, आणि केदार वराडकर, यांच्या उपस्थितीत अनेक युवकांचा पक्ष प्रवेश पार पडला अनिकेत वराडकर, स्वरुप वराडकर, सर्वेश वराडकर, ओंकार वराडकर, अथर्व वराडकर, आर्यन वराडकर,
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहिल आरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस सेक्रेटरी संतोष जोशी, काँग्रेसचे गुहागर मधील प्रमुख पदाधिकारी श्रीधर बागकर, राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर ,दीपक शीरधनकर, वेदांत पडवळ, महिला तालुकाध्यक्ष शलाका काष्टे, वृषाली ठाकरे, सायली आरेकर आदी उपस्थित होते

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें