गुहागर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अन्विता मांडवकर, प्रसाद भागडे यांचा जाहिर प्रवेश

गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवे चेहरे

आबलोली (संदेश कदम)

गुहागर कीर्तनवाडी येथील सौ. अन्विताताई मांडवकर आणि प्रसाद भागडे यांचा गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश झाला.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सौरभ भागडे, राष्ट्रवादी काँग्रेस वॉर्ड क्र. १३ अध्यक्ष व नगरपंचायत निरीक्षक समिती प्रमुख माधव साटले, सिद्धार्थ वराडकर यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

👉 गुहागर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना अधिक बळकट होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें