सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार.  आप्पासाहेब गवळी यांची. माहिती अधिकार व संरक्षण संघटना महाडा शहर उपाध्यक्षपदी निवड.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार.

 आप्पासाहेब गवळी यांची. माहिती अधिकार व संरक्षण संघटना महाडा शहर उपाध्यक्षपदी निवड.

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडे

गवळवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब गवळी. माहिती अधिकार व पत्रकार शहर उपाध्यक्षपदी. निवड करण्यात आली. आप्पासाहेब गवळी यांनी. सामाजिक व पत्रकारितेच्या माध्यमातून. सामान्य जनतेला. न्याय देण्याचे कार्य ते सतत करत आहेत. त्यांनी प्रसिद्धीच्या माध्यमातून. सामाजिक शैक्षणिक धार्मिक. अशा अनेक संघटनेमध्ये काम करून. आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. सामान्य जनतेवर होणाऱ्या नेहमी अन्याय अत्याचाराला वाचा फोडून त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून. अन्यायाला वाचा फोडून. न्याय देण्याचे कार्य केले आहे. गवळी यांच्या कार्याची दखल घेऊन. माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेच्या म्हाडा शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांचे अभिनंदन माढा तालुक्यातील. अनेक सामाजिक संघटनेकडून अभिनंदन चा वर्ष होत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]