चिपळूण येथे रिपब्लिकन (आठवले)पक्षातर्फे महामानवाला अभिवादन

highlight

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

चिपळूण येथे रिपब्लिकन (आठवले)पक्षातर्फे महामानवाला अभिवादन

आबलोली(संदेश कदम)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका चिपळूण या राजकीय पक्षाच्या वतीने 6 डिसेंबर 2025 रोजी चिपळूण येथे विश्वभूषण, विश्वरत्न, महामानव, बोधिसत्व प. पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) तालुका चिपळूण या पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, सरचिटणीस भिले गावचे उपसरपंच उमेश सकपाळ, शहराध्यक्ष मंगेश जाधव,सरचिटणीस अमोल कदम, सहसचिव भूपेंद्र पवार, संघटक सुदेश पवार आदी. रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]