शिवसमृद्धी नागरी सहकारी पतसंस्था गोरेगाव – मुंबई येथे नविन वर्षाच्या कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

शिवसमृद्धी नागरी सहकारी पतसंस्था गोरेगाव – मुंबई येथे नविन वर्षाच्या कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम)

शिवसमृद्धी नागरी सहकारी पतसंस्था गोरेगाव – मुंबई येथे 2026 या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा नवीन वर्षाच्या प्रारंभी शिवसमृद्धी नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेचे संस्थापक, अध्यक्ष रवींद्र सदाशिव रामाणे, मंडळाचे अध्यक्ष विकास भोगल, समाजसेवक देऊळकर, माजी नगर सेवक बाळूशेठ अधाते, गुहागर पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र आंबेकर, पतसंस्थेचे संचालक गणेश हुमणे यांचे हस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी पतसंस्थचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें