माघी गणेश उत्सवानिमित्त  आबलोली येथे जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🎉 माघी गणेश उत्सवानिमित्त  आबलोली येथे जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा 🎉

गजानन प्रासादिक भजन मंडळ, खोडदे – गणेशवाडी यांच्या वतीने

गुहागर ~वार्ताहर 

तालुक्यातील आबलोली येथे गजानन प्रासादिक भजन मंडळ, खोडदे – गणेशवाडी यांच्या वतीने, माघी गणेश उत्सव २०२६ निमित्त भव्य जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

📅 स्पर्धेची तारीख : २२ जानेवारी २०२६

🏆 बक्षिसे

🥇 प्रथम क्रमांक : ₹११,१११/- व आकर्षक चषक

🥈 द्वितीय क्रमांक : ₹७,७७७/- व आकर्षक चषक

🥉 तृतीय क्रमांक : ₹५,५५५/- व आकर्षक चषक

📝 नाव नोंदणीची अंतिम तारीख : ११ जानेवारी २०२६

📞 नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :

श्री. गणेश साळवी : ७८८७४४७००१ / ९४०४७६०५६७

श्री. संजय साळवी : ९७०२९८७७७८

श्री. राजेंद्र चव्हाण : ९४०३०९८७१९

सदर स्पर्धेचे आयोजन गजानन प्रासादिक भजन मंडळ, खोडदे – गणेशवाडी चे अध्यक्ष श्री. संदीप साळवी व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.

🎶💃 जिल्ह्यातील सर्व ग्रुप डान्स संघांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]