स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी गुहागर मधील प्रशासन सज्ज

📣 स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी गुहागर मधील प्रशासन सज्ज

आबलोली (संदेश कदम)
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर गुहागर तालुक्यातील प्रशासन या निवडणुकांसाठी सज्ज झालेल आहे .5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी तालुक्यामध्ये 145 केंद्र असून त्या केंद्रांवरती पुरुष 44115 व महिला 55617 अशा एकूण 96832 मतदार असणार आहेत.गुहागर तालुक्यातून जिल्हा परिषद रत्नागिरी साठी एकूण 5 गट आहेत व पंचायत समिती गुहागर साठी एकूण 10 गट असणार आहेत .ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एकूण 20 पथकांची नेमणूक करण्यात आली असून त्यात 232 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे .तसेच 2 भरारी पथकांची नेमणूक सुद्धा करण्यात आली आहे अशी माहिती गुहागर तहसीलदार परिक्षीत पाटील यांनी आज गुहागर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली .

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें