स्व. श्री. वसंत (बाळासाहेब) खेतले यांच्या जयंतीचे औचित्य व बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) यांच्या ०४ थ्या वर्धापन दिनानिमित्त चिपळूण मालघर येथील आरती निराधार सेवा फाऊंडेशन वृद्धाश्रमाला भेट

नवीमुंबई (मंगेश जाधव)_चिपळूण तालुक्यातील मालघर तेथील ४० वृद्ध, दिव्यांग लोकांना आणि मुलांना ब्लॅकेट आणि फळांचा वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला
प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रदीप खेतले, खजिनदार श्री. कुणाल खाकम, मनोहरराव खेतले, मा. पोलीस पाटील सुधाकर खेतले, चिपळूण रिक्षा संघटना अध्यक्ष दिलीप खेतले, वकील कातळकर मॅडम, ठेकेदार विनय कातळकर, मालघर सरपंच, चारुदत्त सावंत, शंकर घाडे, सिताराम डिंगणकर, विनोद डिंगणकर, रोहित सावंत, विठोबा खेतले, गणेश जाधव, मंगेश (भाई ) खेतले, मनोहर खेतले, हेमंत खेतले, श्रीराज खेतले, शिवा खेतले यांच्या उपस्थित पार पडला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें