जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) 

गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.वै. सद्गुरु ह.भ.प. लेले महाराज याच्या कृपेने

श्री संत गोरोबाकाका सेवा मंडळ व संत जनाबाई महिला मंडळ (जांभुर्णेवाडी) जामसुत यांच्यावतीने हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव दि. १ एप्रिल ते दि. ३ एप्रिल २०२६ पर्यंत साजरा करण्यात येणार आहे.बुधवार दि. १ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ९ वा. अभिषेक वीणापूजन व वै. गुरुवर्य ह.भ.प. लेले महाराज यांचा समाधी सोहळा व श्री राम जप,सकाळी ९ वा.जांभुर्णेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या सहयोगातुन स्वखर्चातून बांधलेल्या नविन पाण्याच्या टाकीचे उ‌द्घाटन,

सकाळी १० ते दुपारी ३ वा.

भव्य रक्तदान शिबीर,

सायं. ७ ते ९ वा. किर्तन ह.भ.प. बापू महाराज नाडे (पाटण) यांचे हरिकिर्तन,रात्रौ, १० नंतर

संगीत भजन,गुरुवार दि. २ एप्रिल रोजी सकाळी ६ वा. २० मि.

हनुमान जन्मकाळ,सकाळी ७ ते १० वा.पादुका पालखी मिरवणुक,

सकाळी १० वा.श्रीसत्यनारायण महापुजा,दुपारी २ वा.संत जनाबाई महिला मंडळ जांभुर्णेवाडी हळदी कुंकू समारंभ,सायं. ७ ते ९ वा.

किर्तन – ह.भ.प. मुक्ताताई नारायण महाराज पवार (अनारी) यांचे हरिकिर्तन,रात्री. १०.३० नंतर,

जांभुर्णेवाडीचा बहारदार कार्यक्रम

शुक्रवार दि. ३ एप्रिल रोजी

सकाळी ८ ते १० वा.ह.भ.प.श्री. गणेश महाराज शिगवण (खेड) यांचे काल्याचे किर्तन,

सकाळी १० ते १२ वा.श्री सत्यनारायण महापूजा विसर्जन व कार्यक्रम समारोप,दुपारी १२ नंतर

काल्याचा महाप्रसाद होईल. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन

व्यवस्थापक,श्री संत गोरोबाकाका नेवा मंडळ व संत जनावाई महिला मंडळ जामसुत जांभुर्णेवाडी यांनी केले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें