सुरळ येथील श्री वाघजाई काळकाई देवीचा नवरात्रोत्सव दि.११ ऑक्टोबर पासून सुरू विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

सुरळ येथील श्री वाघजाई काळकाई देवीचा नवरात्रोत्सव दि.११ ऑक्टोबर पासून सुरू

विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

 

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील सुरळ येथील श्री वाघजाई काळकाई देवी मंदिर देऊळ कमिटी व ग्रामस्थ यांच्यावतीने श्री वाघजाई काळकाई देवीचा नवरात्रोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी

सकाळी गावदेवीची मूर्ती पूजा व आरती,सायंकाळी ७.३० वा. देवीची आरती,रात्री ९.०० ते ११.३० वा. ग्रामस्थांसाठी

दांडिया नृत्य,सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी गावदेवीची नेहमीप्रमाणे पूजा

सायंकाळी ७.३० वा. देवीची आरती,रात्री ९ वा. दांडिया नृत्य

मंगळवार दि.१३ ऑक्टोबर रोजी

सकाळी गावदेवीची नेहमीप्रमाणे पूजा,सायंकाळी ७.३० वा. देवीची आरती,रात्री ९ वा. दांडिया नृत्य,बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी गावदेवीची नेहमीप्रमाणे पूजा

सायंकाळी ७.३० वा. देवीची आरती,रात्री ९ वा. दांडिया नृत्य, गुरुवार दि.१५ ऑक्टोबर रोजी

सकाळी गावदेवीची नेहमीप्रमाणे पूजा,सायंकाळी ७.३० वा. देवीची आरती,रात्री ९ वा. दांडिया नृत्य, शुक्रवार दि.१६ ऑक्टोबर रोजी सकाळी गावदेवीची नेहमीप्रमाणे पूजा,सायंकाळी ७.३० वा. देवीची आरती,रात्री ९ वा. दांडिया नृत्य,शनिवार, दि.१७ ऑक्टोबर रोजी.सकाळी गावदेवीची नेहमीप्रमाणे पूजा

सायंकाळी ७.३० वा. देवीची आरती,रात्री ९.०० वा. दांडिया नृत्य,महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक स्पर्धा, रविवार दि.१८ ऑक्टोबर रोजी

सकाळी गावदेवीची नेहमीप्रमाणे पूजा,सायंकाळी ७.३० वा. देवीची आरती,रात्री ९.०० वा. दांडिया नृत्य त्यानंतर पुरुष व महिलांसाठी विविध स्पर्धा,

सोमवार दि.१९ ऑक्टोबर रोजी

विशेष कार्यक्रम..महिलांसाठी रांगोळी स्पर्धा,महाप्रसाद

लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा,विविध स्पर्धाचा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुरळ येथील श्री वाघजाई काळकाई देवी मंदिर देऊळ कमिटी व ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें