पीएमश्री वेळणेश्वर नं१प्रशालेच्या चैतन्य गोणबरेची नवोदय विद्यालयासाठी अभिनंदनीय निवड 

पीएमश्री वेळणेश्वर नं१प्रशालेच्या चैतन्य गोणबरेची नवोदय विद्यालयासाठी अभिनंदनीय निवड 

वेळणेश्वर-गुहागर तालुक्यातील एकमेव पीएमश्री आदर्श वेळणेश्वर नं १ प्रशालेचा इयत्ता ५वी चा अत्यंत हुशार चाणाक्ष विद्यार्थी चैतन्य रमेश गोणबरे याची नुकतीच भारत सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालयासाठी पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे त्याला पीएमश्री वेळणेश्वर नं१ प्रशालेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सतीश नलावडे, पदवीधर शिक्षिका शैलजा साळे विषय शिक्षक मंदार कानडे वर्गशिक्षक उमेश नाटेकर उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर, उपशिक्षिका सुलक्षणा करडे उपशिक्षिका भारती गोवेकर वर्गशिक्षक तेजस्विनी जगताप प्रियांका पवार अंजूम शेख आदी शिक्षकांचे व आई रिया वडील रमेश यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल चैतन्य यांचे गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे, शिक्षण विस्तार अधिकारी अविनाश शेंबेकर शिक्षण विस्तार अधिकारी तथा केंद्रीय प्रमुख नामदेव लोहकरे,केशव शिरसागर माजी जि.प सदस्या नेत्राताई ठाकुर ,वेळणेश्वर वाडदई ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच नितीन पोळेकर उपसरपंच अमोल जामसुतकर सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गावणंग उपाध्यक्ष वैभव ठाकूर व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, माता पालक संघ शिक्षक पालक संघ सर्व विद्यार्थी पालक व वेळणेश्वर ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत अत्यंत हुशार चाणाक्ष विद्यार्थी असलेला चैतन्य गोणबरे याची वेळणेश्वर गावच्या इतिहासात प्रथमच नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्याने त्याच्यावर मार्गदर्शक शिक्षक, आईवडिल व कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें