पत्रकार सुरक्षा समिती मराठवाडा विभाग अध्यक्ष पदी बाळासाहेब शिंदे यांची फेर नियुक्ती

पत्रकार सुरक्षा समिती मराठवाडा विभाग अध्यक्ष पदी बाळासाहेब शिंदे यांची फेर नियुक्ती

आहिलयानगर.प्रतिनिधी.नंदकुमार बगाडेपाटिल

सोलापूर(प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेल्या आठ वर्षापासून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना विमा योजना आरोग्य योजना यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील youtube व पोर्टल ला शासकीय मान्यता खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी अधिस्वीकृती पत्रिका मधील शिक्षणाची अट आठवी पास करणे पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण त्याचबरोबर राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. पत्रकार सुरक्षा समिती मराठवाडा विभाग अध्यक्षपदी बाळासाहेब शिंदे यांची फेरनियुक्ती केली असून

त्यांना पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे प्रदेश संघटक गणेश जाधव प्रदेश उपाध्यक्ष किरण बाथम पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस कार्याध्यक्ष तानाजी माने संघटक मिरझा गालिब मुजावर पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गणेश कारंडे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्रीकृष्ण देशपांडे परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पौळ रायगड नवी मुंबई अध्यक्ष राज भंडारी अहिल्यानगर अध्यक्ष नंदकुमार बगाडे पाटील धाराशिव जिल्हा अध्यक्ष राहुल कोळी महिला अध्यक्ष सारिका चुंगे सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम वाघमारे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें