आबलोलीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ उत्साहात संपन्न!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आबलोलीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ उत्साहात संपन्न!

गुहागर (संदेश कदम, आबलोली)

  गुहागर तालुक्यातील आबलोली येथील खालील पागडेवाडी येथील सभागृहात नुकतेच ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ उत्साहात पार पडले. महसूल विभाग तहसीलदार कार्यालय गुहागर मंडळ स्तरावर आयोजित या शिबिराला आबलोली पंचक्रोशीतील २५ गावांचे सरपंच, पोलीस पाटील आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन, दीपप्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर आबलोलीचे ग्राम महसूल अधिकारी व्ही. व्ही. जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि महसुलाबाबत महत्त्वाची माहिती दिली. कुडलीचे ग्राम महसूल अधिकारी एस. एस. पिटले यांनी ॲग्रीस्टॅक योजनेची माहिती दिली, तर शिवणे येथील ग्राम महसूल अधिकारी एस. पी. जाधव यांनी ई-पीक पाहणीबद्दल मार्गदर्शन केले. भातगाव येथील ग्राम महसूल अधिकारी ए. बी. बरकडे यांनी सलोखा योजनेची माहिती दिली. या शिबिरात मान्यवरांच्या हस्ते उत्पन्न दाखले, नॉन-क्रिमिलेअर दाखले, वय आणि अधिवास दाखले, ७/१२, ८ अ, फेरफार आणि डिजिटल हयात दाखले यांचे वितरण करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर आबलोली गावच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, खोडदे गावच्या सरपंच कु. पूजा विलास गुरव, सडे जांभारी गावच्या सरपंच श्रीमती. वनिता डिंगणकर, माजी सरपंच प्रमोद गोणबरे, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा कदम, गावकर अनंत पागडे, सामाजिक कार्यकर्ते यशवंत पागडे, श्रीमती. शालिनी शितप, माजी सरपंच प्रमेय आर्यमाने, नरेश निमूणकर, आबलोलीचे पोलीस पाटील महेश भाटकर, शीरचे पोलीस पाटील संदिप घाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी आबलोलीचे ग्राम महसूल अधिकारी व्ही. व्ही. जोशी यांनी सर्वांचे आभार मानले.

#MahasulSamadhanShibir #Abololi #RevenueCamp #ChhatrapatiShivajiMaharaj #Guhagar #FarmersMeet #MaharashtraNews #GramVikas #महसूलशिबिर #आबलोली #शेतकरीमे

ळावा

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा