आमदार भास्करशेठ जाधव यांचा चिपळूण दौरा; सार्वजनिक बाप्पांचे घेतले दर्शन

💥💥 आमदार भास्करशेठ जाधव यांचा चिपळूण दौरा; सार्वजनिक बाप्पांचे घेतले दर्शन

🟣 गणेशोत्सवाच्या निमित्ताने उत्स्फूर्त स्वागत, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

चिपळूण (सुजित सुर्वे)

कोकणातील लोकप्रिय आमदार भास्करशेठ जाधव यांनी आज चिपळूण शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. शहरातील प्रमुख मंडळांनी आमदारांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भव्य स्वागत करत त्यांना आशीर्वादासाठी आमंत्रित केले.

या प्रसंगी आमदार जाधव यांच्यासोबत चिपळूण तालुका प्रमुख बळीराम गुजर, विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम, मुंबई संपर्क संघटक अशोकराव नलावडे, उपशहर प्रमुख विकी नरळकर, राजन खेडेकर, युवा सेना शहर प्रमुख पार्थ जागुष्टे, विभागप्रमुख नितीन निकम, फैयाज शिरळकर आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्व मंडळांमध्ये आमदार जाधव यांच्या भेटीने उत्सवाचे वातावरण आणखी उत्साहपूर्ण झाले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत कोकणवासीयांच्या सुख-समृद्धी आणि ऐक्याची प्रार्थना गणरायाकडे केली.

 

 


🔖 हॅशटॅग्स :

#भास्करजाधव #चिपळूणगणेशोत्सव #सार्वजनिकबाप्पा #RatnagiriVartahar #कोकण


📸 फोटो

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें