Highlights…मोडकळीस एमटीएनएल बाॅक्स त्वरित दुरुस्त करावा.

Highlights…मोडकळीस एमटीएनएल बाॅक्स त्वरित दुरुस्त करावा.

 

मुंबई प्रविणभाऊ पवार 

 

मुंबई खार पुर्व, जवाहर नगर, पाईप लाईन रोड, सिंह लाईम डेपो च्या अगदी गेटच्या कित्येक महिन्यांपासून हा मुंबई MTNL महाराष्ट्र टेलिफोन निगम क्र.‌ AF बांद्रा ABOR 0305 लिमिटेड कंपनीचा बाॅक्स जंग खाऊन मोडकळीस दरवाजे खुले अवस्थेत पडलेला आहे.

 

या बाॅक्सच्या अवतीभवती रहदारी मार्ग आहे. येथून रोज वाहनांची आणि नागरिकांची सतत वर्दळ चालू असते. आणि का जर एखाद्या प्रसंगी जेष्ठ नागरिक किंवा लहान मुलांच्या अंगावर पडला तर खूप मोठी दुर्घटना होऊ शकते.

 

तेव्हा संबंधित महानगरपालिका व एमटीएनएल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती दखल घेऊन तो पडलेला बॉक्स दुरुस्त करून पुन्हा नव्याने उभा करावा किंवा कामाचा नसले तर काढून टाकवा आणि जागा मोकळी करावी.

 

अशी आपणास एक जागरूक नागरिक बाबू अनभवने यांनी केलेल्या तक्रारीवरून आपणांस सुचेना कळविण्यात करण्यात येत आहे.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें