श्रमिक विद्यालयाची विदयार्थीनी कुमारी शमिका खानविलकर हिची विभाग स्तरीय सायकलींग स्पर्धेसाठी निवड

श्रमिक विद्यालयाची विदयार्थीनी कुमारी शमिका खानविलकर हिची विभाग स्तरीय सायकलींग स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरी – संदीप शेमणकर
श्रमिक किसान सेवा समिती संचालित श्रमिक विद्यालय शिवार आंबेरे, रत्नागिरी या विद्यालयाची कुमारी शमिका संतोष खानविलकर इयत्ता दहावीची विद्यार्थिनी काल डेरवण येथे झालेल्या जिल्हास्तरीय सायकलींग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून कोल्हापूर येथे होणारा विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. श्रमिक विद्यालयासह तिच्या कुटुंबीयांचे मोलाचे मार्गदर्शन तिला लाभले आहे. तिच्या या यशाबद्दल तिच्यावर रत्नागिरी जिल्ह्यात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्रमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय मधुकर थुळ सर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक वृंद,पालक यांनी तिचे अभिनंदन करुन पुढे होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें