आबलोली ग्रामपंचायतने राबवले स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आबलोली ग्रामपंचायतने राबवले स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान

आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत आबलोली येथे “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” उत्साहात संपन्न झाले या अभियानाचे उदघाटन सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांचे हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घनश्याम जांगिड, उपसरपंच अक्षय पागडे, ग्रामविस्तार अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा कदम, माजी सरपंच प्रमेय आर्यमाने, पोलीस पाटील महेश भाटकर, प्राथमिक केंद्र आबलोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशिक पांडे, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश बाईत, उमेश पवार,सौं. पूजा कारेकर,सौं. शैला पालशेतकर, श्रीमती. नम्रता निमुणकर, बचत गटाच्या सीआरपी सौं. मीनल कदम, एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प आबलोली बीट पर्यवेक्षिका रसिका माटल, यांच्यासह अंगणवाडी सेविका, अशा स्वयंसेविका आणि बचत गटाच्या महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
यावेळी महिला आणि बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात महिलांमध्ये जनजागृती करून महिलांनी कशाप्रकारे आरोग्याची काळजी घ्यावी याबद्दल समुपदेशन करण्यात आले. या अभियानामध्ये महिलांच्या तपासणी उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तपासणी क्षयरोग, रक्ताक्षय व सिकल सेल स्क्रीनिंग, गरोदर मातांची तपासणी व समुपदेशन करून लसीकरण सेवा, मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, पूरक आहार व आरोग्यदायी आहार पद्धती याबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प गुहागर बीट आबलोली या बीट मधील आबलोली, खोडदे, मासू गावातील अंगणवाडी सेविका अक्षता मोहिते, दामिनी पवार, संजीवनी नाचरे, प्रिया कदम, रिया रेपाळ, श्वेता गुरव, जयश्री साळवी, ज्योती निर्मल स्नेहा आंब्रे यांनी बनवून आणलेल्या पाककला, पाककृती महोत्सवाचे प्रदर्शनही उत्साहात संपन्न झाले
यावेळी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान 2025 या अभियानात प्राथमिक केंद्र आबलोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशिक पांडे, ओप्लोथँमिक ऑफिसर ओम कटक, आरोग्य निरीक्षक महेश जांभळे, आरोग्य सेवक गोविंद केंद्रे, आरोग्य सेविका चंदनी वासावे, समुदाय आरोग्य अधिकारी नयना शेळके, महेंद्र गाडेकर, आरोग्य सेविका मनस्वी शिंदे, आरोग्य सेवक सिद्धार्थ कोकरे, आशा गटप्रवर्तक स्वाती साळवी, विशाखा कदम, सानिध्या रेपाळ, मधुरा साळवी, पूजा निवाते, रश्मी साळवी, आरोही मास्कर आदी. कर्मचारी उपस्थित होते. या शिबिराचा आबलोली गावातील महिलांनी, मुलींनी आणि लहान मुलांनी मोफत लाभ घेतला.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात