आरोग्य शिबिरात महिलांना निरोगी जीवनासाठी घ्यावयाची काळजी बाबत मार्गदर्शन – नैना शेळके यांची माहिती

आरोग्य शिबिरात महिलांना निरोगी जीवनासाठी घ्यावयाची काळजी बाबत मार्गदर्शन – नैना शेळके यांची माहिती

आबलोली (संदेश कदम)

मुख्यमंत्री प्रधान समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियान आयोजित करण्यात आलेले आहे. या अभियानात महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचार या संदर्भात माहिती दिली जाणार आहे. तसेच महिलांची बीपी, शुगर तपासणी, रक्त तपासणी, तपासणी, रक्तशय व सेल स्क्रीनिंग, गरोदर मातांची तपासणी व समुपदेशन, ग्रामसेवक मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन, गोरख आहार व आरोग्यदायी आहार पद्धती तसेच अशी करण्यापासून वंचित असलेली बालके आणि गरोदर माता यांचीही तपासणी करण्यात येऊन महिलांनी निरोगी जीवन कसे जगावे याबाबत त्यांना मौलिक मार्गदर्शन करु अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोलीच्या समुदाय आरोग्य अधिकारी नैना शेळके यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें