उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर यांची आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटरला सदिच्छा भेट

उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर यांची आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटरला सदिच्छा भेट

आबलोली (संदेश कदम )

गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली या कॉम्प्युटर सेंटरला उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर, गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी सुयश कॉम्पुटर सेंटरचे संचालक संदेश साळवी यांनी शाल घालून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर, गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांनी सुयश कॉम्प्युटर सेंटर मधून विद्यार्थी, महिला, पुरुष यांना देण्यात येणारे विविध शासकीय योजनांचे दाखले, लाडकी बहीण योजनेची इ केवायसी करणे, आदी. विविध प्रकारची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. यावेळी मंडळ अधिकारी सचिन गवळी, मंडळ अधिकारी आनंद काजरोळकर, आबलोलीचे तलाठी विनोद जोशी,सुयश कॉम्प्युटर सेंटरच्या संचालिका सौ. सावी साळवी, कर्मचारी प्रवीण आचरेकर, शुभम सावंत, साक्षी सावंत, सिद्धी डिंगणकर आदी. उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें