महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित

महिला, अनुसूचित जाती-जमाती आणि मागास प्रवर्गांसाठी विशेष संधी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ६ ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्रालय, मुंबई येथे राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. या निर्णयानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच खुला प्रवर्ग यांसाठी ठराविक नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. विशेषतः महिला उमेदवारांसाठी अनेक पदांचे आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे स्थानिक नेतृत्वात महिलांचा आणि विविध प्रवर्गांचा समावेश सुनिश्चित होईल.

मंत्रालयाने सहपत्र-अ व सहपत्र-ब द्वारे या आरक्षणाची संपूर्ण माहिती संबंधित विभाग, जिल्हाधिकारी, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींना पाठवली आहे. शासनाच्या उप सचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी सांगितले की, या आरक्षणामुळे स्थानिक प्रशासनात समतोल नेतृत्व निर्माण होईल आणि सामाजिक दृष्टिकोनातून दुर्बल वर्गांसाठी नेतृत्वाच्या संधी उपलब्ध होतील.

*नगरपरिषदा – आरक्षण*

*अनुसूचित जाती (एससी)*: घुग्घुस (महिला), पांचगणी, अकलूज (महिला), ओझर (महिला), शिर्डी (महिला), डिगडोह (देवी) (महिला), तेल्हारा (महिला), शिरोळ (महिला), मोहोळ (महिला), भुसावळ (महिला), फुरसुंगी-ऊरुळी-देवाची, वानाडोंगरी (महिला), हुपरी, शेगाव, लोणावळा, बुटीबोरी, आरमोरी, मलकापूर (जि. सातारा), नागविड, बीड (महिला), चिमूर (महिला), चांदवड, देऊळगांवराजा (महिला), कळमेश्वर, परतूर (महिला), मैंदर्गी (महिला), अंजनगांवसूर्जी, दिग्रस (महिला), आर्णी, सेलू, सावदा (महिला), गडहिंग्लज, जळगांव-जामोद.

*अनुसूचित जमाती (एसटी)*: पिंपळनेर (महिला), पिंपळगाव-बसवंत, भडगांव (महिला), यवतमाळ (महिला), वरुड, वणी (महिला), शेंदूरजनाघाट (महिला), राहुरी, एरंडोल, अमळनेर, उमरी (महिला).

*नागरिकांचा मागास प्रवर्ग*: तिरोडा, वाशिम, धामणगांव-रेल्वे (महिला), भोकरदन (महिला), भद्रावती, परांडा, भगूर (महिला), मालवण (महिला), नंदुरबार, खापा, वरोरा (महिला), हिंगोली (महिला), मोर्शी (महिला), शहादा, उमरेड (महिला), नवापूर, त्र्यंबक, कोपरगाव, हिवरखेड (महिला), बाळापूर (महिला), शिरुर (महिला), कुलगांव-बदलापूर (महिला), मंगरुळपीर, कन्हान-पिंपरी, पाथर्डी, देगलूर (महिला), नेर-नबाबपूर (महिला), धाराशिव (महिला), इगतपूरी (महिला), रामटेक, माजलगांव (महिला), नशिराबाद, पालघर, मुल (महिला), वरणगांव, बल्लारपूर (महिला), मलकापूर (जि. बुलडाणा), इस्लामपूर, जुन्नर (महिला), कुर्डूवाडी (महिला), मोहपा, तुमसर, औसा (महिला), महाड, मुरुड-जंजिरा (महिला), अकोट (महिला), राहता, श्रीवर्धन, विटा (महिला), ब्रह्मपूरी, दर्यापूर, चोपडा (महिला), वैजापूर, सटाणा (महिला), काटोल (महिला), गोंदिया, सांगोला, दौंड (महिला), रोहा (महिला), वर्धा, देसाईगंज (महिला), येवला, पुलगाव (महिला), कर्जत (जि. रायगड) (महिला), दोंडाईचा-वरवाडे (महिला), कंधार, शिरपूर-वरवाडे.

*खुला प्रवर्ग*: परळी-वैजनाथ (महिला), मुखेड (महिला), अंबरनाथ (महिला), अचलपूर (महिला), मुदखेड (महिला), पवणी (महिला), कन्नड (महिला), मलकापूर (जि. कोल्हापूर) (महिला), मोवाड (महिला), पंढरपूर (महिला), खामगांव (महिला), गंगाखेड (महिला), धरणगांव (महिला), बार्शी (महिला), अंबड (महिला), गेवराई (महिला), म्हसवड (महिला), गडचिरोली (महिला), भंडारा (महिला), उरण (महिला), बुलडाणा (महिला), पैठण (महिला), कारंजा (महिला), नांदुरा (महिला), सावनेर (महिला), मंगळवेढा (महिला), कळमनूरी (महिला), आर्वी (महिला), किनवट (महिला), कागल (महिला), संगमनेर (महिला), मुरगुड (महिला), साकोली (महिला), कुरुदंवाड (महिला), पुर्णा (महिला), कळंब (महिला), चांदुररेल्वे (महिला), चांदुरबाजार (महिला), भुम (महिला), रत्नागिरी (महिला), रहिमतपूर (महिला), खेड (महिला), करमाळा (महिला), वसमत (महिला), हिंगणघाट (महिला), रावेर (महिला), जामनेर (महिला), पलुस (महिला), यावल (महिला), सावंतवाडी (महिला), जव्हार (महिला), तासगांव (महिला), राजापूर (महिला), सिंधीरेल्वे (महिला), जामखेड (महिला), चाकण (महिला), शेवगांड (महिला), लोणार (महिला), हदगाव (महिला), पन्हाळा (महिला), धर्माबाद (महिला), उमरखेड (महिला), मानवत (महिला), पाचोरा (महिला), पेण (महिला), फैजपूर (महिला), उदगीर (महिला), अलिबाग (महिला), फलटण, अहमदपूर, पाथरी, चाळीसगांव, तळोदा, वाई, नांदगांव, जयसिंगपूर, निलंगा, लोहा, खोपोली, राजगुरूनगर, कराड, जेजुरी, उमरगा, आळंदी, पुसद, बारामती, जत, पारोळा, तळेगांव-दाभाडे, सासवड, गडचांदुर, रिसोड, वेंगुर्ला, पातूर, किल्लेधारुर, चिखली, मेहकर, दारव्हा, सिल्लोड, सिन्नर, देवळी, मुरूम, वडगांव, महाबळेश्वर, आष्टा, दुधणी, कुंडलवाडी, खुलताबाद, नरखेड, राजुरा, सिंधखेडराजा, वाडी, डहाणू, देवळाली-प्रवरा, कामठी, अक्कलकोट, सातारा, भोर, इंदापूर, चिपळूण, माथेरान, श्रीगोंदा, श्रीरामपूर, मनमाड, नळदुर्ग, भोकर, बिलोली, अंबेजोगाई, जिंतूर, सोनपेठ, गंगापूर, पांढरकवडा, घाटंजी, मुर्तीजापूर, चिखलदरा, तुळजापूर.

*नगरपंचायती – आरक्षण*

*अनुसूचित जाती (एससी)*: येरखेडा, निलडोह (महिला), गोधनी (रेल्वे) (महिला), कांद्री (कन्हान), भिसी, कुरखेडा, देवरी, बेसा-पिपळा (महिला), कोरची (महिला), बहादुरा (महिला), धानोरा (महिला), माळेगांव (ब्रु.), गौंडपिंपरी (महिला), बिडगांव-तरोडी (खुर्द)-पांढुर्णा, भातकुली, ढाणकी (महिला), अहेरी (महिला), दहीवडी.

*अनुसूचित जमाती (एसटी)*: भिवापूर (महिला), कोरपणा, कळंब, गोरेगांव, सिरोंचा (महिला), सिंदेवाही, समुद्रपूर (महिला), अर्जुनी-मोरगाव (महिला), देवळा (महिला), माणगाव, सेलू, हिंगणा (महिला), पाली (महिला).

*नागरिकांचा मागास प्रवर्ग*: पारनेर, तळा, घनसावंगी (महिला), भामरागड (महिला), मंचर (महिला), पाटोदा (महिला), खानापूर, माढा (महिला), पोंभुर्णा, माहूर, वडवणी (महिला), पोलादपूर (महिला), आटपाडी, खालापूर (महिला), मालेगाव-जहांगीर, शिरुर-अनंतपाळ (महिला), पालम, कळवण (महिला), मंठा, सावली (महिला), कोढाळी, मानोरा (महिला), मारेगाव (महिला), माळशिरस, आष्टी, जि. वर्धा (महिला), एटापल्ली, झरी-जामणी, तलासरी (महिला), जाफ्राबाद (महिला), चाकूर (महिला), तीर्थपुरी, कणकवली, शिरूर-कासार, आष्टीम जि. बीड (महिला), विक्रमगड, अकोले, जिवती (महिला), मोखाडा, कर्जत, जि. आहिल्यानगर (महिला), सुरगणा.

*खुला प्रवर्ग*: बाभुळगांव (महिला), मुक्ताईनगर (महिला), कुही (महिला), देहू (महिला), शहापूर (महिला), पारशिवनी (महिला), वडगांव-मावळ (महिला), तिवसा (महिला), मंडणगड (महिला), शिंदखेडा (महिला), लांजा (महिला), देवरुख (महिला), वाडा (महिला), लोणंद (महिला), मेढा (महिला), दिंडोरी (महिला), सडक-अर्जुनी (महिला), म्हसळा (महिला), नातेपुते (महिला), रेणापूर (महिला), लाखणी (महिला), औंढा-नागनाथ (महिला), पाटण (महिला), पेठ (महिला), कडेगांव (महिला), अनगर (महिला), महादूला (महिला), सोयगाव (महिला), वैराग (महिला), लाखांदूर (महिला), राळेगांव (महिला), गुहागर (महिला), नांदगांव-खडेश्वर (महिला), महाळुंग-श्रीपूर (महिला), वाशी, जि.धाराशिव (महिला), बार्शी-टाकळी (महिला), मोहाडी (महिला), शेंदूर्णी, साक्री, सालेकसा, कवठे-महांकाळ, देवणी, मोताळा, अर्धापूर, धारणी, फुलंब्री, हातकणंगले, लोहारा (बु.), बोदवड, मुरबाड, हिमायतनगर, केज, कसई-दोडामार्ग, आजरा, मुलचेरा, संग्रामपूर, खंडाळा, धडगांव-वडफळ्या, वडुज, कुडाळ, कोरेगांव, देवगड-जमसंडे, दापोली, वाभवे-वैभववाडी, नेवासा, मौदा, निफाड, शिराळा, चंदगड, नायगांव, सेनगांव, महागांव, चारमोर्शी, बदनापूर, कारंजा.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला!

गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला! बुकिंग होऊनही सिलिंडर मिळेना, पण 'ओटीपी' आला! ५२ सिलिंडरचा परस्पर काळाबाजार होत असल्याचा ग्राहकांचा...
Read More
गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला!

गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची ‘नवोदय’साठी निवड

:गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची 'नवोदय'साठी निवड ग्रामीण भागातून यशाची उंच भरारी; ९३.७५% गुण मिळवून पटकावला...
Read More
गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची ‘नवोदय’साठी निवड

जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त

*जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त* राजापूर दि.२३ (प्रशांत पवार ) राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे...
Read More
जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात 'महा'संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार? सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली! भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी संघर्षाने राजकीय...
Read More
सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

रत्नागिरीत भव्य 'पत्रकार भवन' साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - उदय सामंत...
Read More
रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर मुंबई: गॅस सिलिंडरचे वाढते दर...
Read More
LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन;...
Read More
चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द