महायुती म्हणून निवडणुका पूर्ण ताकतीने लढणार रिपाइं चा निर्धार – सुशांतभाई सकपाळ

highlits

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महायुती म्हणून निवडणुका पूर्ण ताकतीने लढणार रिपाइं चा निर्धार – सुशांतभाई सकपाळ

आबलोली (संदेश कदम)

आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुका महायुती म्हणून लढवण्यात याव्यात. या निवडणुकात मित्र पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाला सोबत घेऊन सत्तेत सहभागी करून घेतल्यास आंम्हाला खात्री आहे की, खेडचा सभापती हा महायुतीचाच असेल,महायुती म्हणूनच निवडणुका या पूर्ण ताकतीनिशी लढणार आहोत. खेड तालुक्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) या राजकीय पक्षाचा निर्धार सरचिटणीस सुशांतभाई सकपाळ यांची माहिती

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) या राजकीय पक्षाची रत्नागिरी जिल्ह्याची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे जिल्हा पदाधिकारी, तालुका व शहर पदाधिकारी यांची विशेष बैठक जिल्हाध्यक्ष प्रीतमजी रुके यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उत्साहात संपन्न झाली. यावेळी कोकण विभाग अध्यक्ष प्रकाशजी मोरे, राज्य कार्यकारणी सदस्य बाबासाहेब मर्चंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी खेड तालुका अध्यक्षपदी गौतम तांबे, सरचिटणीसपदी जितेंद्र तांबे यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठींची पूर्वतयारी तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक बाबत संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यात आला.यावेळी प्रत्येक तालुक्यात नव्या तरुण युवा वर्गाला मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच “गाव तिथे शाखा” अभियान जिल्ह्यात राबवण्याबाबत चर्चा करण्यात आली. शेवटी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण होणे ताकतीने लढवण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच महायुतीने रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आणावेत खेड तालुक्यात महायुती म्हणून निवडणुका लढावी व लोटे पंचायत समिती, बहिरवली गण रिपब्लिकन पक्षाला सोडावा अशी आग्रही मागणी करण्यात आली.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आदेशभाऊ मर्चंडे, जिल्हा उपाध्यक्ष आप्पा कदम, जिल्हा संपर्कप्रमुख गौतम तांबे, जिल्हा पर्यावरण अध्यक्ष तांबे, चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, सरचिटणीस उमेश सकपाळ, दापोली तालुका अध्यक्ष राहुल जाधव, खेड युवक अध्यक्ष विकास धोत्रे, किरण गमरे,गुहागर तालुका युवा अध्यक्ष विजय असगोलकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष विलास कांबळे, जिल्हा युवक संपर्कप्रमुख गणेश शिर्के, खेड शहर अध्यक्ष दीपेंद्र जाधव,, मिलिंद तांबे संतोष कापसे, चंद्रमणी रुके आदी. जिल्हा, तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

■ रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा* -  आमदार किरण ( भैय्या) सामंत ■ कोणतेही संविधानिक...
Read More
रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज   केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले...
Read More
कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज
Play sound