मनोज डाफले यांना कोकण रत्न पदवी जाहीर. स्वतंत्र्य कोकणराज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी केली अधिकृत घोषणा

मनोज डाफले यांना कोकण रत्न पदवी जाहीर. स्वातंत्र्य कोकणराज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी केली अधिकृत घोषणा

नवीमुंबई (मंगेश जाधव)- गुहागर तालुक्यातील चिंद्रवले गावचे सुपुत्र मनोज डाफले हे गेली 2019 वैद्यकीय सेवेत रुग्ण सेवक म्हणून विरार वसई या ठिकाणी काम करत आहेत. गरजु गरीब रुग्णांना रुग्ण सेवा उपलब्ध करुन देणे. रुग्णवाहीका अल्पदरात गरीबांना उपलब्ध करुन देणे अशी अनेक समाज सेवेची कामे त्यांनी केली आहेत. याच कामाची दखल घेऊन स्वातंत्र्य कोकणराज्य अभियान तर्फे मनोज डाफले यांना कोकण रत्न पदवी साठी निवड करण्यात आली आहे कोकण रत्न पदवी प्रदान सोहळा शनिवारी दिनांक 13 डिसेंबर 2025रोजी सायंकाळी 4ते6वेळेत स्थळ मुंबई मराठी पञकार भवन आझाद मैदान जवळ मुंबई येथे स्वातंत्र्य कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें