वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बाल दिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप

वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बाल दिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप

गुहागर ~

जि. प.पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, नवानगर,गुहागर येथे १४ नोव्हेंबर रोजी ‘बालदिन’ मोठया उत्साहात साजरा करण्यात आला,हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती म्हूणन साजरा केला जातो आणि बालकांचा आंनद उस्तव म्हूणन विशेष महत्वचा मनाला जातो. भारत पेट्रोलियम कंपनी आणि राजलक्ष्मी ऑटोमोबाईल्स यांचं कडून ह्या विशेष दिनाचे औतच्य साधून सर्वं मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.ह्या बाल दिनाचा आनंद लुटत विद्यार्थी आणि शिक्षकवृंदानी हा दिवस स्मरणीय केला. त्यावेळी वेलदुर ग्रामपंचायतचे सरपंच दिव्याताई वनकर, भारत पेट्रोलियम कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्री अरविंद सिंग, राजलक्ष्मी ऑटोमोबाईल्स पेट्रोल पंपाचे केतन वनकर, ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता जांभारकर, मारुती रोहीलकर ,युवा नेते मनोज पावस्कर, मुख्याध्यापक मनोज पाटील, पदवीधर शिक्षक निलेश पाटील, शिक्षक वृंद धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला व सर्व विद्यार्थी उपस्थित होते त्यावेळी मनोगत व्यक्त करताना भारत पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी श्री अरविंद सिंग म्हणाले की विद्यार्थ्यांच्या जीवनात बाल दिनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे यापुढेही आपण शाळेला सर्वतोपरी सहकार्य करू कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पाटील सर यांनी केले

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें