डॉ.सुजय विखेंचा अभिष्टचिंतन सोहळा वृक्षारोपणाने साजरा भारतीय जनता पार्टी मध्यमंडलाच्या वतीने हरीत उपक्रम

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ.सुजय विखेंचा अभिष्टचिंतन सोहळा वृक्षारोपणाने साजरा
भारतीय जनता पार्टी मध्यमंडलाच्या वतीने हरीत उपक्रम

अहिल्यानगर (प्रतिनीधी) अहिल्यानगरचे अष्टपैलु नेतृत्व भाजपा नेते लोकप्रिय माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसा निमीत्त इतर खर्चाला फाटा देऊन वृक्षारोपण करण्यात आले. अहिल्यानगर शहरातील “सिद्धीबाग” मध्ये महिला-भगिनींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणातुन अहिल्यानगर निरंतर हरीत रहावे ह्या संकल्पनेतुन कलमी आंब्याची लागवड करण्यात आली.
मध्यमंडळ चिटणीस सोनाली पाठक,हर्षदा पवार,हौसाबाई गोंधळे,आरती सकट,प्रिशा साळवे आदी महिला भगिनींच्या हस्ते कलमी आंब्याचे वृक्षारोपण करण्यात आले. त्या समयी मध्यमंडल अध्यक्ष सुनिल सकट,शालेय शिक्षक राहुल जाधव , माजी मध्य मंडलाध्यक्ष अशोक भोसले,संतोष सिरसाट,लखन साळवे,गौरव पाचबैल,संतोष साळवे,श्लोक पवार आदी उपस्थित होते. वृक्षारोपणाचा उपक्रम अशोक भोसले व मध्यमंडल अध्यक्ष सुनिल सकट यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. जनतेच्या मनात अधिराज्य करणारे सुजय विखे पाटील हे नेहमीच पक्ष वाढीसाठी तत्पर असतात. त्यांनी शिक्षण व आरोग्य सेवांचा विस्तार केला आहे.ते नेहमीच सामाजीक एकोप्याचे कार्य करत असतात. ते ग्रामीण भागाच्या विकासाला प्रोत्साहण देतात.त्यांच्या पुर्ण कुटूंबाने आजपर्यंत ग्रामीण भागात अभियांत्रीकी, व्यवस्थापन व महाविद्यालये स्थापण केली आहेत जि राष्ट्रिय मानव संसाधन विकासासाठी तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षणाचा प्रसार करतात. त्यांनी “जनसेवा युवा मंचाच्या” माध्यमातुन जिल्ह्यात विकास व सामाजीक एकोप्यासाठी काम केले आहे. अहिल्यानगरचा विकास हेच त्यांचे स्वप्न आहे.
अशा बहुआयामी व्यक्ती समाजास दिशादर्शक असतात म्हणुनच त्यांचा जन्मदिवस वृक्षारोपण उपक्रमाने साजरा करण्यात आला असे प्रतीपादन सुनिल सकट यांनी केले.

बातमी ~ नंदकुमार बागडेपाटील, अहिल्यानगर. 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात