अंजनवेल केंद्राच्या केंद्रीय क्रीडा स्पर्धा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अंजनवेल केंद्राच्या केंद्रीय क्रीडा स्पर्धा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न
अंजनवेल नं२ शाळा ठरली सर्वसाधारण विजेते पदाची मानकरी

गुहागर ~प्रतिनिधि 
रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत अंजनवेल केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा अंजनवेल केंद्राच्या केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर घरटवाडी क्रीडा नगरीमध्ये संपन्न झाल्या. केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम व मान्यवर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली .त्यावेळी केंद्रीय क्रीडा समिती अध्यक्ष डॉ मनोज पाटील क्रीडा समिती ,सचिव रमेश शिंदे ,उपसरपंच राजू शेठ जावळे ,ग्रामपंचायत सदस्य श्री मारुती रोहिलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश जावळे ,केंद्र मुख्याध्यापक निलेश खामकर, मुख्याध्यापक रमेश शिंदे, गणेश विचारे ,समीर बामणे, अण्णासाहेब शिंदे, निलेश पाटील, अवधूत राऊतराव ,बलशेठवार ,केंद्रातील सर्व शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी ग्रामस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होते.मुख्याध्यापक रमेश शिंदे यांच्या शुभहस्ते सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम यांचे शुभ हस्ते तर क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन उपसरपंच राजेश जावळे यांचे शुभ हस्ते करण्यात आले .केंद्रातील सर्व शाळांच्या सहभागाने क्रीडाज्योत संचलन करण्यात आले.सदर क्रीडा स्पर्धेसाठी पालक ,ग्रामस्थांकडून कबड्डी, खोखो, लंगडी, लांब उडी ,उंच उडी, गोळाफेक, थाळी फेक ,धावणे, उंच उडी इत्यादी क्रीडा प्रकारांसाठी चांगल्या प्रकारची मैदाने तयार करण्यात आलेली होती. उद्घाटन सामन्याचे उद्घाटन उपसरपंच राजेश जावळे यांनी श्रीफळ वाढवून केले.केंद्रप्रमुख आरोही शिगवण यांनी क्रीडा स्पर्धेसाठी लागणारी सर्व चषक तर डॉ मनोज पाटील यांनी सर्वसाधारण विजेतेपदाचे चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी दिली.घरटवाडी महिला वर्गाने भोजनाची व्यवस्था केली .सकाळी नऊ वाजता प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. त्यावेळी बोलताना केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम म्हणाले स्पर्धेच्या या युगात सातत्यपूर्ण सरावामुळेच सुयश प्राप्त होते ,सर्व विद्यार्थ्यांनी नियमाचे पालन करून आपला खेळ खिलाडी वृत्तीने दाखवावा ,खेळाला आता चांगले दिवस आले आहेत .क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्याने सर्वांना धन्यवाद दिले. सर्व विजेते व उपविजेते संघांना व वैयक्तिक क्रीडा प्रकारातील विजेते उपविजेते स्पर्धकांना चषक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील सर्व शिक्षक प्रयत्नशील होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रभू हंबर्डे सर तर बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश आंधळे सर यांनी केले

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा