श्री संत सद्गुरु बाळूमामा पोलीस करिअर अकॅडमी” चा पहिला निकाल गुहागरच्या अनिकेत चव्हाणची ‘सीआरपीएफ’मध्ये निवड

“श्री संत सद्गुरु बाळूमामा पोलीस करिअर अकॅडमी” चा पहिला निकाल

गुहागरच्या अनिकेत चव्हाणची ‘सीआरपीएफ’मध्ये निवड

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे नव्याने सुरू झालेल्या “श्री संत सद्गुरु बाळूमामा पोलीस करिअर अकॅडमी” चा पहिला निकाल लागला असून कु.अनिकेत देसू चव्हाण याची सीआरपीएफ मध्ये निवड झाल्याने संपूर्ण तालुक्यातून त्याचे कौतुक होत आहे.

 

कु. अनिकेतला अकॅडमीचे मार्गदर्शक तन्मय दिनेश देवरुखकर, अनिकेत पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.

देवरुखकर यांनी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने स्पर्धा परीक्षांकडे वळावे, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी 7875397951, 8446999033 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें