कु.साहिल खळे याची भारतीय सैन्यात निवड झाल्या बद्दल छत्रपती शिवाजी विद्यालय सोवेली ता.मंडणगड येथे सत्कार करण्यात आला . 

कु.साहिल खळे याची भारतीय सैन्यात निवड झाल्या बद्दल छत्रपती शिवाजी विद्यालय सोवेली ता.मंडणगड येथे सत्कार करण्यात आला . 

मंडणगड ~ (वार्ताहर)

   दि. २१ जानेवारी २०२६      

छत्रपती शिवाजी विद्यालय सोवेली येथील माजी विद्यार्थी कु.साहिल संजय खळे याची भारतीय सैन्यामधे निवड झाली आहे त्या निमित्ताने स्थानिक स्कूल कमिटीच्या माध्यमातून त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत असताना साहिल चे खुप कौतुक केले. कठिण परिस्थितीवर मात करत आज त्याने यश संपादन केले आहे. मा.औताडे सरांचे स्वप्न साहिलच्या रूपात पुर्ण झाले असे मत औताडे सरांनी व्यक्त केले व साहिलला शुभेच्छा दिल्या. साहिलने सुद्धा त्याच्या जीवनातील कठिण काळ आठवण करून विद्यार्थ्यांना सांगितला. यावेळी उपस्थित स्थानिक स्कूल कमिटीचे प्रमुख मा.अर्जुन भोसले, सदस्य मा.एकनाथ दळवी, सदस्य मा.गुळेकर सर, सदस्य तथा मा.उपसरपंच मा.संकेत तांबे, विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.इंद्रजीत औताडे सर , शिक्षक मा.विक्रम शिंदे सर , शिक्षिका सौ. मोहित मॅडम , सौ. बैकर मॅडम

व विद्यार्थी उपस्थित होते .

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें