कुटगिरी गावठण तरुण विकास मंडळ आयोजित पालखी नृत्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार

कुटगिरी गावठण तरुण विकास मंडळ आयोजित पालखी नृत्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार

तळवली (मंगेश जाधव)
गुरुवार दिनांक ५/०३/२०२६ रोजी गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावठण वाडीमध्ये ग्रामदेवतेच्या पालखीच आगमना निमित्ताने श्री. चंडीकाई देवी पालखी नृत्य पथक मळण यांचा पालखी नृत्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला गावठण वाडीतील युवा , महिला मंडळ तसेच लहान थोर मंडळी या कार्यक्रमाला मोलाचं सहकार्य केले. गावातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांच तसेच सर्व गावठण तरुण विकास मंडळाचे वाडी अध्यक्ष भाई खेतले यांनी आभार मानले..

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें