तळवली भेळेवाडीमध्ये रंगपंचमीच्या निमित्ताने प्रथमच जागतिक महिला दिन उत्साहात साजरा 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तळवली भेळेवाडीमध्ये रंगपंचमीच्या निमित्ताने प्रथमच जागतिक महिला दिन उत्साहात साजरा 

तळवली (मंगेश जाधव)

गुहागर तालुक्यातील तळवली येथील भेळेवाडीमध्ये ग्रामदेवता आई श्री सुकाई देवी यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रंगपंचमी आणि जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाडीतील ग्रामस्थांनी प्रथमच एकत्र येत हा उपक्रम आयोजित केला.

रंगपंचमीच्या निमित्ताने देवीची पालखी वाडीतील प्रत्येक घरी नेण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली आणि पालखी नाचवत रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी करण्यात आली.

रात्री उशिरा वाडीतील तसेच उपस्थित महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांचे कुटुंब व समाजातील महत्त्व, त्यांचा आदर व सन्मान राखण्याची गरज याविषयी मार्गदर्शनपर विचार मांडण्यात आले. महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

तसेच अंगणवाडी ते नववीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. वाडीतील पदवीधर तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुणांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.

हा कार्यक्रम आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भेळेवाडीतील ग्रामस्थ व महिला मंडळींनी मोलाचे सहकार्य केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कोकणच्या हापूसवर युद्धाचे सावट; आखाती देशांतील तणावामुळे आंबा निर्यातीला मोठा फटका बसण्याची भीती

कोकणच्या हापूसवर युद्धाचे सावट; आखाती देशांतील तणावामुळे आंबा निर्यातीला मोठा फटका बसण्याची भीती उत्पादनात ८० टक्क्यांची घट आणि आंतरराष्ट्रीय संघर्षाचा...
Read More
कोकणच्या हापूसवर युद्धाचे सावट; आखाती देशांतील तणावामुळे आंबा निर्यातीला मोठा फटका बसण्याची भीती

गुहागर पंचायत समितीवर महायुतीचा भगवा; सभापती पदी सेनेचे प्रणव पोळेकर, तर उपसभापती पदी भाजपचे निलेश सुर्वे

गुहागर पंचायत समितीवर महायुतीचा भगवा; सभापती पदी सेनेचे प्रणव पोळेकर, तर उपसभापती पदी भाजपचे निलेश सुर्वे पालकमंत्री उदय सामंत आणि...
Read More
गुहागर पंचायत समितीवर महायुतीचा भगवा; सभापती पदी सेनेचे प्रणव पोळेकर, तर उपसभापती पदी भाजपचे निलेश सुर्वे

तळवली भेळेवाडीमध्ये रंगपंचमीच्या निमित्ताने प्रथमच जागतिक महिला दिन उत्साहात साजरा 

तळवली भेळेवाडीमध्ये रंगपंचमीच्या निमित्ताने प्रथमच जागतिक महिला दिन उत्साहात साजरा  तळवली (मंगेश जाधव) गुहागर तालुक्यातील तळवली येथील भेळेवाडीमध्ये ग्रामदेवता आई...
Read More
तळवली भेळेवाडीमध्ये रंगपंचमीच्या निमित्ताने प्रथमच जागतिक महिला दिन उत्साहात साजरा 

लांजा तालुक्यातील साटवली येथे माकडांचा उच्छाद; आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल

लांजा तालुक्यातील साटवली येथे माकडांचा उच्छाद; आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल कमी उत्पादन, वाढलेला खर्च आणि माकडांचा उपद्रव – साटवलीसह परिसरातील...
Read More
लांजा तालुक्यातील साटवली येथे माकडांचा उच्छाद; आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून १० मार्च रोजी आबलोली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून १० मार्च रोजी आबलोली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत...
Read More
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून १० मार्च रोजी आबलोली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

सिंधुदुर्गातील आंबा-काजू शेतकऱ्यांना तात्काळ भरघोस नुकसानभरपाई द्या; माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

सिंधुदुर्गातील आंबा-काजू शेतकऱ्यांना तात्काळ भरघोस नुकसानभरपाई द्या; माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी मोहर जळाल्याने ८०...
Read More
सिंधुदुर्गातील आंबा-काजू शेतकऱ्यांना तात्काळ भरघोस नुकसानभरपाई द्या; माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

आम्ही भारताचे लोक या आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून पालघर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

आम्ही भारताचे लोक या आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून पालघर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा नवीमुंबई (मंगेश जाधव)-पालघर जिल्ह्यातील "आम्ही भारताचे...
Read More
आम्ही भारताचे लोक या आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून पालघर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

धार्मिक स्थळांवरील ‘भोंग्यांबाबत’ हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; ७ दिवसांत कारवाईचे आदेश!

धार्मिक स्थळांवरील 'भोंग्यांबाबत' हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; ७ दिवसांत कारवाईचे आदेश! विनापरवानगी लाउडस्पीकर हटवा, अन्यथा प्रशासन उचलणार पाऊल; नागपूर खंडपीठाचे कठोर...
Read More
धार्मिक स्थळांवरील ‘भोंग्यांबाबत’ हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; ७ दिवसांत कारवाईचे आदेश!

गुहागर तालुक्यातील असोरे येथील लुंबिनी बुद्धविहारात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

गुहागर तालुक्यातील असोरे येथील लुंबिनी बुद्धविहारात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा तळवली (मंगेश जाधव) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील मुक्काम पोस्ट...
Read More
गुहागर तालुक्यातील असोरे येथील लुंबिनी बुद्धविहारात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

भारतीय संघाचा ऐतिहासिक पराक्रम! न्यूझीलंडचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला; घरच्या मैदानावर रचला इतिहास

भारतीय संघाचा ऐतिहासिक पराक्रम! न्यूझीलंडचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला; घरच्या मैदानावर रचला इतिहास नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने...
Read More
भारतीय संघाचा ऐतिहासिक पराक्रम! न्यूझीलंडचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला; घरच्या मैदानावर रचला इतिहास