वाशी विभागीय बोर्डात उत्साहात वृक्षारोपण; ‘प्लास्टिकमुक्ती’चा संदेश

highlits

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

rav watsup

वाशी विभागीय बोर्डात उत्साहात वृक्षारोपण; ‘प्लास्टिकमुक्ती’चा संदेश

निसर्गप्रेमी संस्था कामोठे यांच्या पुढाकाराने पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रम

नवी मुंबई (मंगेश जाधव): निसर्गप्रेमी संस्था कामोठे यांच्या वतीने वाशी येथील मुंबई विभागीय बोर्ड कार्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सीबीडी बेलापूर येथील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. सुनील करपे (निसर्गप्रेमी) यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात विभागीय बोर्डाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र अहिरे व सचिव सौ. ज्योत्स्ना शिंदे पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचारी वर्गानेही सक्रिय सहभाग घेत परिसर हरित करण्यासाठी झाडे लावली.

या वेळी सहाय्यक सचिव माधुरी पाटोळे, लेखाधिकारी सुर्वे मॅडम, शाखाधिकारी संजय कापसे, हेमलता बच्छाव, लक्ष्मण बोयवारे, ईडीपी मॅनेजर संजय नरोडे, तसेच भगवान चौरे, भादेकर, लटके, बागले, गायकवाड, दिघे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी नागरिक, विद्यार्थी व पालकांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत “प्लास्टिकची नाते तोडा, निसर्गाशी नाते जोडा” हा संदेश दिला. प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी व पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कॉलेजचे प्राचार्य श्री. आर. डी. पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

एस. एस. म्युझिकल इव्हेंट्स लाइव्ह ऑर्केस्ट्रा अल्वेस हिट्स या संस्थेचा पहिला वर्धापन दिन मुंबई येथे उत्साहात साजरा

एस. एस. म्युझिकल इव्हेंट्स लाइव्ह ऑर्केस्ट्रा अल्वेस हिट्स या संस्थेचा पहिला वर्धापन दिन मुंबई येथे उत्साहात साजरा आबलोली (संदेश कदम)...
Read More
एस. एस. म्युझिकल इव्हेंट्स लाइव्ह ऑर्केस्ट्रा अल्वेस हिट्स या संस्थेचा पहिला वर्धापन दिन मुंबई येथे उत्साहात साजरा

वाशी विभागीय बोर्डात उत्साहात वृक्षारोपण; ‘प्लास्टिकमुक्ती’चा संदेश

वाशी विभागीय बोर्डात उत्साहात वृक्षारोपण; ‘प्लास्टिकमुक्ती’चा संदेश निसर्गप्रेमी संस्था कामोठे यांच्या पुढाकाराने पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रम नवी मुंबई (मंगेश जाधव): निसर्गप्रेमी...
Read More
वाशी विभागीय बोर्डात उत्साहात वृक्षारोपण; ‘प्लास्टिकमुक्ती’चा संदेश

कोकणवासीयांना मोठा धक्का! दादर-रत्नागिरी पॅसेंजरचा ‘स्लॉट’ आता कायमस्वरूपी गोरखपूर एक्सप्रेसच्या नावावर

कोकणवासीयांना मोठा धक्का! दादर-रत्नागिरी पॅसेंजरचा 'स्लॉट' आता कायमस्वरूपी गोरखपूर एक्सप्रेसच्या नावावर खासदार रवी किशन यांच्या पत्राने वास्तव आले समोर; चाकरमान्यांच्या...
Read More
कोकणवासीयांना मोठा धक्का! दादर-रत्नागिरी पॅसेंजरचा ‘स्लॉट’ आता कायमस्वरूपी गोरखपूर एक्सप्रेसच्या नावावर

मुंबई आणि नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मिळणार स्वायत्तता; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने उच्चस्तरीय समितीची स्थापना

मुंबई आणि नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मिळणार स्वायत्तता; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने उच्चस्तरीय समितीची स्थापना माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांच्या...
Read More
मुंबई आणि नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मिळणार स्वायत्तता; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने उच्चस्तरीय समितीची स्थापना

विधानसभेत हायव्होल्टेज ड्रामा! भास्कर जाधवांच्या ‘त्या’ विधानावर देवयानी फरांदे आक्रमक; अध्यक्ष नार्वेकरांनी भर सभागृहात टोचले कान

विधानसभेत हायव्होल्टेज ड्रामा! भास्कर जाधवांच्या 'त्या' विधानावर देवयानी फरांदे आक्रमक; अध्यक्ष नार्वेकरांनी भर सभागृहात टोचले कान मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय...
Read More
विधानसभेत हायव्होल्टेज ड्रामा! भास्कर जाधवांच्या ‘त्या’ विधानावर देवयानी फरांदे आक्रमक; अध्यक्ष नार्वेकरांनी भर सभागृहात टोचले कान

अशोक खरात अटक: नाशिकच्या भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर; राजकीय नेत्यांशी कनेक्शन आणि खळबळजनक खुलासे

अशोक खरात अटक: नाशिकच्या भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर; राजकीय नेत्यांशी कनेक्शन आणि खळबळजनक खुलासे नाशिक: स्वतःला 'कॅप्टन' म्हणवून घेणाऱ्या आणि...
Read More
अशोक खरात अटक: नाशिकच्या भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर; राजकीय नेत्यांशी कनेक्शन आणि खळबळजनक खुलासे

गुहागरमध्ये बेकायदा शस्त्र प्रकरणातील आरोपीला जामीन

गुहागरमध्ये बेकायदा शस्त्र प्रकरणातील आरोपीला जामीन ₹१५ हजारांच्या जामिनावर सुटका; पोलिस कोठडीची गरज नसल्याचा न्यायालयाचा निर्णय बातमी: गुहागर : गुहागर...
Read More
गुहागरमध्ये बेकायदा शस्त्र प्रकरणातील आरोपीला जामीन

कोल्हापूर–रत्नागिरी चार पदरी महामार्ग लवकरच पूर्णतेकडे; उर्वरित काम ४ ते ६ महिन्यांत पूर्ण होणार

कोल्हापूर–रत्नागिरी चार पदरी महामार्ग लवकरच पूर्णतेकडे; उर्वरित काम ४ ते ६ महिन्यांत पूर्ण होणार जमीन संपादन व परवानग्यांमुळे झालेला विलंब...
Read More
कोल्हापूर–रत्नागिरी चार पदरी महामार्ग लवकरच पूर्णतेकडे; उर्वरित काम ४ ते ६ महिन्यांत पूर्ण होणार

तेजस्वी कन्ना कांबळे यांना राज्यस्तरीय ‘राजमाता सावित्रीबाई फुले आदर्श युवा गायिका पुरस्कार २०२६’

तेजस्वी कन्ना कांबळे यांना राज्यस्तरीय ‘राजमाता सावित्रीबाई फुले आदर्श युवा गायिका पुरस्कार २०२६’   नवी मुंबईत जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान...
Read More
तेजस्वी कन्ना कांबळे यांना राज्यस्तरीय ‘राजमाता सावित्रीबाई फुले आदर्श युवा गायिका पुरस्कार २०२६’

गुहागर घरफोडीचा प्रयत्न फसला; मुंबईतील टोळीला रत्नागिरी एलसीबीने ठोकल्या बेड्या

गुहागर घरफोडीचा प्रयत्न फसला; मुंबईतील टोळीला रत्नागिरी एलसीबीने ठोकल्या बेड्या शृंगारतळी ज्वेलर्स चोरी प्रकरण: ११.९५ लाखांच्या मुद्देमालासह ४ आरोपी गजाआड...
Read More
गुहागर घरफोडीचा प्रयत्न फसला; मुंबईतील टोळीला रत्नागिरी एलसीबीने ठोकल्या बेड्या