खंडाळा मध्ये गुजरात पासिंग आईस्क्रीम गाडीवर कारवाई; नियमांकडे दुर्लक्ष उघड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खंडाळा मध्ये गुजरात पासिंग आईस्क्रीम गाडीवर कारवाई; नियमांकडे दुर्लक्ष उघड

रत्नागिरी : निलेश रहाटे

खंडाळा परिसरात गुजरात पासिंग असलेली एक आईस्क्रीम विक्रीची गाडी विनापरवाना व आवश्यक कागदपत्रांशिवाय व्यवसाय करत असल्याची तक्रार स्थानिक जागरूक नागरिकांनी केली होती. तसेच संबंधित प्रकरणाबाबत मिरवणे ग्रामपंचायतकडेही तोंडी तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र फेरीवाल्यांबाबत कोणतेही ठोस पाऊल उचललेले दिसून आले नाही.

या तक्रारीची दखल घेत रत्नागिरी प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) चे अधिकारी कुंदकुर्तीकर यांनी संबंधित गाडीची तपासणी केली. तपासणीदरम्यान गाडीमध्ये विमा (Insurance) तसेच इतर आवश्यक कागदपत्रांचा अभाव आढळून आला. याशिवाय गाडीमध्ये करण्यात आलेल्या मॉडिफिकेशनसंदर्भातील कोणतीही अधिकृत कागदपत्रे उपलब्ध नसल्याचेही स्पष्ट झाले. नियमांचे उल्लंघन करून आईस्क्रीम व फालुदा विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी RTO अधिकारी कुंदकुर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित वाहनावर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत, अशा प्रकारे नियम धाब्यावर बसवून व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, “व्यवसाय करावा, मात्र नियमांचे पालन करणे तितकेच गरजेचे आहे,” असा संदेश या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पनवेलकर संकुल येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी.

पनवेलकर संकुल येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी. नवीमुंबई (मंगेश जाधव) डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुप, पनवेलकर संकुल, बदलापूर (पूर्व) यांच्या...
Read More
पनवेलकर संकुल येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी.

सांगली हादरली! येरळा नदीत पोहायला गेलेल्या 8 जणांचा जीव धोक्यात; युवतीचा दुर्दैवी मृत्यू

सांगली हादरली! येरळा नदीत पोहायला गेलेल्या 8 जणांचा जीव धोक्यात; युवतीचा दुर्दैवी मृत्यू भाळवणी येथे लग्नसमारंभादरम्यान दुर्घटना; वडिलांना वाचवताना 20...
Read More
सांगली हादरली! येरळा नदीत पोहायला गेलेल्या 8 जणांचा जीव धोक्यात; युवतीचा दुर्दैवी मृत्यू

हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेचा छळ; पती आणि सासूला १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेचा छळ; पती आणि सासूला १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा चिपळूण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; ६ महिन्यांच्या गर्भवतीच्या आत्महत्येप्रकरणी कठोर...
Read More
हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेचा छळ; पती आणि सासूला १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

खंडाळा मध्ये गुजरात पासिंग आईस्क्रीम गाडीवर कारवाई; नियमांकडे दुर्लक्ष उघड

खंडाळा मध्ये गुजरात पासिंग आईस्क्रीम गाडीवर कारवाई; नियमांकडे दुर्लक्ष उघड रत्नागिरी : निलेश रहाटे खंडाळा परिसरात गुजरात पासिंग असलेली एक...
Read More
खंडाळा मध्ये गुजरात पासिंग आईस्क्रीम गाडीवर कारवाई; नियमांकडे दुर्लक्ष उघड

बालजगतमध्ये ऐका बालवीरांच्या गोष्टी 3 मे रोजी आकाशवाणीवर प्रसारण

बालजगतमध्ये ऐका बालवीरांच्या गोष्टी 3 मे रोजी आकाशवाणीवर प्रसारण आबलोली (संदेश कदम) बालकांनी केलेल्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना बालवीर पुरस्काराने सन्मानित...
Read More
बालजगतमध्ये ऐका बालवीरांच्या गोष्टी 3 मे रोजी आकाशवाणीवर प्रसारण

मुंबईतील मृत्यूच्या घटनेचा कलिंगड विक्रीवर परिणाम; कल्याण APMC मध्ये 12 ट्रक माल पडून, शेतकरी-विक्रेते संकटात

मुंबईतील मृत्यूच्या घटनेचा कलिंगड विक्रीवर परिणाम; कल्याण APMC मध्ये 12 ट्रक माल पडून, शेतकरी-विक्रेते संकटात ग्राहकांनी कलिंगड खरेदीकडे फिरवली पाठ;...
Read More
मुंबईतील मृत्यूच्या घटनेचा कलिंगड विक्रीवर परिणाम; कल्याण APMC मध्ये 12 ट्रक माल पडून, शेतकरी-विक्रेते संकटात

रत्नागिरीत गोवा दारू तस्करीविरोधात परवानाधारकांचे लाक्षणिक उपोषण; महसूल बुडत असल्याचा आरोप

रत्नागिरीत गोवा दारू तस्करीविरोधात परवानाधारकांचे लाक्षणिक उपोषण; महसूल बुडत असल्याचा आरोप जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन, अवैध मद्यविक्रीवर संयुक्त कारवाईची मागणी रत्नागिरी...
Read More
रत्नागिरीत गोवा दारू तस्करीविरोधात परवानाधारकांचे लाक्षणिक उपोषण; महसूल बुडत असल्याचा आरोप

महाराष्ट्र दिनी रत्नागिरीत विकासकामांचा वर्षाव; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे मोठे घोषणापत्र

महाराष्ट्र दिनी रत्नागिरीत विकासकामांचा वर्षाव; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे मोठे घोषणापत्र ६७ व्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रध्वजाला मानवंदना; विमानतळ, रेल्वे...
Read More
महाराष्ट्र दिनी रत्नागिरीत विकासकामांचा वर्षाव; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे मोठे घोषणापत्र

केईएम रुग्णालयाच्या नामांतराला मार्डचा तीव्र विरोध; ‘नाव बदलून समस्या सुटत नाहीत’

केईएम रुग्णालयाच्या नामांतराला मार्डचा तीव्र विरोध; ‘नाव बदलून समस्या सुटत नाहीत’ मुंबईतील ऐतिहासिक रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या निर्णयावर निवासी डॉक्टर नाराज,...
Read More
केईएम रुग्णालयाच्या नामांतराला मार्डचा तीव्र विरोध; ‘नाव बदलून समस्या सुटत नाहीत’

गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांना राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान

गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांना राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान   गुहागर -महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या सेवाभावी...
Read More
गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांना राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान