राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

आबलोली (संदेश कदम)

राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री. जंगलदेव मंदिर जीर्णोद्धार गोरुलेवाडी (जांभळीचा टोणा) आणि आदर्श गोरूलेवाडी यांच्यावतीने दिनांक ११ मे २०२६ पासून क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या क्रिकेट स्पर्धांना नामांकित क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड

यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या क्रिकेट स्पर्धा श्री. जांगलदेव मंदिर जीर्णोद्धार, गोरुलेवाडी (जांभळीचा टोणा) तसेच आदर्श गोरुलेवाडी यांनी राजापूर तालुक्यातील ओणी गावी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाल्या. यावेळीनामांकित क्रिकेटपटू सिद्धेश लाड यांनी ओणी गोरुलेवाडी गावास भेट देऊन गावाचा सन्मान वाढवला. तसेच त्यांनी येथील युवा खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन करत त्यांच्या खेळाबाबत प्रेरणादायी विचार मांडले. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला विशेष रंगत आली असून गावकऱ्यांमध्ये विशेष करून तरुणांमध्ये आणि क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें