चव्हाणवाडी गावातील युवकांच्या वतीने श्रीदेव मानेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण

चव्हाणवाडी गावातील युवकांच्या वतीने श्रीदेव मानेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण

राजापूर

राजापूर तालुक्यातील निवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चव्हाणवाडी गावातील काही युवकांच्या वतीने मानेश्वर मंदिर परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी वड पिंपळ बदाम अशोक इत्यादी झाडांची लागवड करण्यात आली ही लागवड करण्यासाठी चव्हाणवाडी गावातील सुभाष बाणे निवास घाडी प्रदीप घाडी मनोहर धुरी सिद्धेश चव्हाण विशाल बाणे दिलीप बाणे सूरज चव्हाण सुदेश बर्गे यांनी विशेष मेहनत घेतली ही सर्व झाडे श्री निवास घाडी यांनी मोफत दिली यामुळे चव्हाणवाडी गावातील युवकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे


बातमीदार – श्री मनोहर धुरी

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें