तळवली तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते राकेश पवार यांची संलग तिसऱ्यांदा निवड

तळवली तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते राकेश पवार यांची संलग तिसऱ्यांदा निवड

प्रतिनिधी (मंगेश जाधव)-गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत तळवलीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी तळवली गावचे सामाजिक कार्यकर्ते राकेश सुखदेव पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचे ग्रामसभेत कौतुक करण्यात आले सामाजिक कार्याची आवड गावातील नागरिकांशी असलेले सलोख्याचे संबंध तसेच सर्वाना सोबत घेऊन काम करण्याची कार्यपध्दात यामुळे त्यांच्यावर पुन्हा एखादा ही जबाबदारी सोपविण्यात आली. नोकरी सांभाळूनही गावातील विविध सार्वजनिक उपक्रमामध्ये तसेच गावातील वाद गावातच मिटविण्यासाठी सक्रिय सहभाग घेणारे राकेश पवार यांची कार्यतत्परता आणि सामाजिक बाधिलकी यांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें