निगुंडळ ग्रामपंचायत येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा.     

निगुंडळ ग्रामपंचायत येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा.     

प्रतिनिधी (मंगेश जाधव)-     

गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत निगुंडळ येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व अभिवादन करून करण्यात आली. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करुन संविधानातील मुल्याचे पालन करण्याची प्रतिज्ञा घेतली कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्रामपंचायत अधिकारी सौ. साक्षी गोरे यांनी केले. कार्यक्रमाला निगुंडळ ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. दिप्ती गिजे ग्रामपंचायत माजी सदस्य श्री. मयुरेश भागवत ग्रामपंचायत अधिकारी सौ. साक्षी गोरे ग्रामपंचायत कर्मचारी श्री. परशुराम मुकनाक अंगणवाडी सेविका श्रीमंती लिला भुवड डाटा आँपरेटर सौ. धनश्री समगिस्कर बौध्दवाडीचे अध्यक्ष श्री. गणेश पवार इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें