आबलोली येथे रेशन दुकानात आनंदाचा शिधा वाटप.

आबलोली येथे रेशन दुकानात आनंदाचा शिधा वाटप.

आबलोली येथे रेशन दुकानात आनंदाचा शिधा वाटप….. छाया- संदेश कदम

.!

आबलोली (संदेश कदम)….
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील शासनमान्य रेशन दुकानात गणेश चतुर्थी निमीत्ताने शासनातर्फे जाहीर करण्यात आलेला “आनंदाचा शिधा” लाभार्थींना शंभर रुपयांमध्ये नुकताच वाटप करण्यात आला या “आनंदाचा शिधा” मध्ये प्रामुख्याने चार वस्तूंचा समावेश होता यामध्ये एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर योग लाईफ रिफाईंड सोयाबीन ऑईल (गोडेतेल) अशा चार वस्तू वाटप करण्यात आल्या आणि गरीबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले..!

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें