आदर्श शाळा वेलदूर नवानगर येथील बहुउद्देशीय सभागृह कामाचे भूमिपूजनसंपन्न.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आदर्श शाळा वेलदूर नवानगर येथील बहुउद्देशीय सभागृह कामाचे भूमिपूजनसंपन्न.

आदर्श शाळा वेलदूर नवानगर येथील बहुउद्देशीय सभागृह कामाचे भूमिपूजनसंपन्न.

 गुहागर – (वार्ताहर) – जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेच्या बहुउद्देशीय सभागृह कामाचे भूमिपूजन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय विक्रांत जाधव साहेब यांचे शुभहस्ते संपन्न झाले .त्यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायक जी मुळे, सुप्रसिद्ध उद्योजक वैभव चव्हाण, कॉन्ट्रॅक्टर्स सुमित चव्हाण ,भूषण सावंत, नवानगर रोहीलकर वाडीचे प्रमुख नारायण रोहीलकर पाटील विठ्ठलवाडी ग्रामस्थ मंडळाचे प्रमुख शंकर कोळथरकर पाटील ,श्री गणेश ग्रामस्थ मंडळाचे प्रमुख संदीप वनकर पाटील ,माजी सरपंच नंदकुमार रोहिलकर, सामाजिक कार्यकर्ते देवराम भोसले, सरपंच दिव्याताई वनकर मॅडम ,उपसरपंच राजू भाई जावळे ,केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम ,सामाजिक कार्यकर्ते रमेश रोहिलकर ,पोलीस पाटील वायंगणकर ग्रामपंचायत सदस्य इकबाल पंछी मारुती रोहीलकर प्राजक्ता जांभारकर सौ जाधव निलेश धामणस्कर ,विठोबा दाभोळकर, सुदाम कोळथरकर, गोपाळ रोहीलकर ,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शिल्पाताई कोळथरकर ,उपाध्यक्ष संजना फुनगुसकर ,सुहानी नाटेकर ,विशाखा रोहीलकर ,मुख्याध्यापक मनोज पाटील ,शिक्षक वृंद ,शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी ,शिक्षक पालक संघ पदाधिकारी ,माता-पालक संघ पदाधिकारी व सदस्य, युवा नेते मनोज पावस्कर ,संगीत तबलावादक संजय भट, दिलीप पालशेतकर ,रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक दत्ताजीराव वनकर ,चंद्रकांत दाभोळकर, सुदर्शन जामभारकर ,रवींद्र जांभरकर ,मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शिल्पाताई कोळथरकर ह्या होत्या .कार्यक्रमाची सुरुवात माजी अध्यक्ष विक्रांत जी जाधव साहेब यांचे शुभ हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.मान्यवरांचे शुभ हस्ते विद्येची देवता सरस्वती देवी , महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करण्यात आला .वेलदूर नवानगर शाळेतील विद्यार्थ्यांनी सुस्वर आवाजामध्ये इशस्तवन व स्वागत गीत सादर केले .त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जी जाधव यांचा गावाच्या वतीने रोहीलकरवाडीचे पाटील नारायण राहीलकर यांचे शुभ हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी संदीपजी वनकर, नारायण रोहीलकर, शंकरजी कोळथरकर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक व माजी सरपंच दत्ताजीराव वनकर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाले .विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी मेहनत घेऊन समुद्रमंथन नावाचे हस्तलिखित तयार केले होते.त्याचे प्रकाशन विक्रांत जी जाधव साहेब यांचे शुभहस्ते पार पडले .त्यावेळी बोलताना रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जी जाधव साहेब म्हणाले सदरचे बहुउद्देशीय सभागृह हे विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे .सदर नवीन वास्तुमुळे पूर्वीच्या इमारतीचे संरक्षण होणार असून त्याचा वापर विविध उपक्रम राबविताना होणार आहे.शाळेच्या प्रगतीबाबत त्यांनी गौरव उद्गार काढले.वेलदूर नवानगर गावच्या तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहीलकरवाडी ,विठ्ठलवाडी ,वनकर वाडी व मोहल्ला येथील कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पाटील तर आभार प्रदर्शन अंजली मुद्दमवार यांनी केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी