नवी मुंबई -डिपीएस प्लेमिंग तलाव संवर्धन राखीव करा.
नवी मुंबई (मंगेश जाधव)-
नवी मुंबईतील नेरुळ येथील डिपीएस प्लेमिंग तलाव वाचविण्यासाठी पर्यटनवाद्याच्या मोहिमेला चालना देण्यासाठी महाराष्ट्राचे वनमंञी गणेश नाईक यांनी ३०एकराच्या पाणथळ जागेला संवर्धन राखीव म्हणून घोषित करण्यासाठी सरकारी समितीच्या शिफारशीचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. डिपीएस तलावाजवळील प्लेमिंगच्या मृत्यूच्या मालिकेच्या पार्श्वभूमी वर आणि स्थांलातरीत पक्षाच्या आधिवासाचे जतन मार्ग सुचविण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने सरकारला पाणथळजागेला संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे.
















