वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अंतर्गत देवरुख महाविद्यालयाचा ‘पुस्तक आपल्या दारी’ हा प्रेरणादायी उपक्रम

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अंतर्गत देवरुख महाविद्यालयाचा ‘पुस्तक आपल्या दारी’ हा प्रेरणादायी उपक्रम….

वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अंतर्गत देवरुख महाविद्यालयाचा ‘पुस्तक आपल्या दारी’ हा प्रेरणादायी उपक्रम

देवरुख – ( वार्ताहर )देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये- सप्रे- पित्रे स्वायत्त महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या राज्यव्यापी महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘पुस्तक आपल्या दारी’ हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत देवरुख पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय, देवरुख आणि नगरपंचायत देवरुख कार्यालयाला वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश संबंधित कर्मचारीवर्गाला वाचनाच्या माध्यमातून मानसिक शांती देणे आणि कामातील तणाव कमी करणे हा होता.

महाविद्यालयाच्यावतीने ‘पुस्तक आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हातीव नं. १ आणि पाटगाव केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना महत्त्वाची पुस्तके वाटप करण्यात आली. या शाळेमध्ये महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या पुस्तकांचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते. या दोन्ही शाळांमध्ये ग्रंथालय सहाय्यक स्वप्निल कांगणे यांनी पुस्तक वाटप करून, ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन केले होते. जिल्हा परिषद शाळा हातीव येथे मुख्याध्यापक सुनील करंबेळे व सहकारी शिक्षक, तर केंद्र शाळा पाटगाव येथे मुख्याध्यापिका दीपिका धने आणि सहकारी शिक्षक यांनी उत्तम सहकार्य केले.

वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अंतर्गत देवरुख महाविद्यालयाचा ‘पुस्तक आपल्या दारी’ हा प्रेरणादायी उपक्रम

या उपक्रमाबाबत बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सांगितले की, “वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचा उद्देश संपूर्ण महाराष्ट्रात वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करणे हा असून, याच अनुषंगाने ‘पुस्तक आपल्या दारी’ हा उपक्रम राबवण्यात आला. यातून वाचनाची आवड निर्माण होऊन, वाचकांच्या व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक बदल होण्यास मदत होईल.”

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, प्रा. अजित जाधव, ग्रंथालय सहाय्यक स्वप्नील कांगणे व रोशन गोरूले आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अंतर्गत देवरुख महाविद्यालयाचा ‘पुस्तक आपल्या दारी’ हा प्रेरणादायी उपक्रम

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

आणखी वाचा...

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात 'महा'संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार? सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली! भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी संघर्षाने राजकीय...
Read More
सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

रत्नागिरीत भव्य 'पत्रकार भवन' साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - उदय सामंत...
Read More
रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर मुंबई: गॅस सिलिंडरचे वाढते दर...
Read More
LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन;...
Read More
चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...