रत्नागिरी हापूस विरुद्ध बळासाड (गुजरात) हापूस वाद ऍड. असीम सरोदे यांची पोस्ट व्हायरल – ‘कोकणातील हापूस नाकारून विकासाच्या नावाखाली उद्योग लावण्याचा प्रयत्न’ असा आरोप.
दि. 11 डिसेंबर रोजी गुहागर तालुक्यातील जि. प. आदर्श शाळा मासू नं.1 या शाळेत नि:शुल्क नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन